बापरे! विजेच्या तारेला लटकला साप, लोक म्हणतात हा इथं कसा गेला ?

सोशल मीडियीवर रोज अनेक व्हिडीओ व्हयरल होत असतात. सोशल मीडियीवर सापाचे आश्चर्यचकित करणारे पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हयरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, तसेच लोक त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

बापरे! विजेच्या तारेला लटकला साप, लोक म्हणतात हा इथं कसा गेला ?
sanke
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:35 PM

मुंबई : सोशल मीडियीवर रोज अनेक व्हिडीओ व्हयरल होत असतात. सोशल मीडियीवर सापाचे आश्चर्यचकित करणारे पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हयरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, तसेच लोक त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, बरेच लोक इकडे -तिकडे रस्त्यावरून जात आहेत. काही वेळानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांची नजर एका सापावर पडते. व्हिडिओमध्ये पाहताना असे दिसते की तो साप हवेत लटकलेला आहे, पण तो साप रस्त्याच्या वायरमध्ये गुंडाळलेला दिसत आहे. जेव्हा हा साप लोकांना दिसतो तेव्हा तो तिथेच थांबतो आणि उपस्थित लोक त्या घटनेचा व्हिडिओ शूट करू लागतात. थोड्या वेळाने तो साप जमिनीवर पडतो आणि इकडे तिकडे पळू लागतो.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

हा व्हिडिओ सर्वांना आश्चर्यचकित कर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आपण Viral Hog या पानावर हा व्हिडिओ पाहू शकता. आता पर्यंत ह्या व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहिल्या गेल्या आहेत. तर काही यूजसनी व्हिडिओमध्ये दिसणारा साप रस्त्याच्या वायरपर्यंत कसा पोहोचला? असा सवाल केला आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत आहेत.

इतर बातम्या :

लग्नातला ‘शूज’ पळविण्याचा कार्यक्रम, नवरा नवरीचे पाहुणे आमने-सामने, एकमेकांच्या अंगावर बसले पण ‘शूज’ नाही सोडले!

व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.