Video : लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ

एका रागीट बायकोचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती लग्नातच नवदेवाची धुलाई करताना दिसून येत आहे.

Video : लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:30 AM

माणूस जगात कोणाला घाबरो न घबरो पण बायकोला नक्की घाबरोत असं बोललं जातं. त्यावरूनच बाहेर किती पण वाघ असू दे, बायकोपुढे पाणी कम चाय अशा म्हणी प्रचलित झाल्या. अशाच एका रागीट बायकोचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती लग्नातच नवदेवाची धुलाई करताना दिसून येत आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल लग्नात एवढ्या पाहुण्यांसमोर, मित्रमंडळी, नातेवाईकांसमोर का बरं नवरीने नवरदेवाला धुतला असेल?

गुटखा खाण्यावरून नवरी संतापली

हा व्हिडिओ नीट पाहिल्यावर तु्म्हाला कळेल, पाटावर दोघेही पाठावर पूजेला बसले, मात्र त्याचवेळी नवरदेवाला झाली गुटख्याची तलफ. मग काय पठ्ठ्याने काढली खिशातनं पुढी आणि टाकली तोंडात, मात्र हे पाहून त्या नवरीचा संताप अनावर झाला आणि थेट सर्वांसमोरच नवदेवाची धुलाई सुरू केली. नवरदेवाची अशी धुलाई होत असताना लग्नातील बाकीच्या मंडळींनी गप्प राहणेच जास्त पसंत केले. कुणीही मध्ये आल नाही किंवा चकार शब्दही काढला नाही.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बाकीच्या लग्नाच नवरी लाजताना दिसून येते मात्र या नवरीचे हे रूप पाहून सगळेच हैराण झाले. गुटख्याने भरलेले नवरदेवाचे तोंड बघून तिचा जो संताप अनावर झाला आहे तो पाहण्यासारखा आहे. नवरीचे हे रौद्ररुप पाहून गुटखा खाणारा नवरदेवगुपचूप काहीही न बोलता पाठावरून उठतो. नवरदेवाची ही तारांबळ आणि नवरीचा हा राग कुणीतीरी मोबाईलच्या कॅमेरॅत शूट करून सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यानेही त्याला तसेच कॅप्शन दिले आहे. दारु पिणाऱ्यांना आणि गुटखा खाणाऱ्यांना अशीच पत्नी मिळू दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे त्याने त्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

Video : सिगारेट ओढणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच, सिगारेट सोडून द्याल

Video : बास्केट घेऊन भाजी खरेदी करणारा कुत्रा पाहिलाय का? भन्नाट व्हिडिओ व्हायरल

Ratnagiri | Video | एकापाठोपाठ एक कुठं निघाले तारे? Video पाहून चकीत झाले सारे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.