Viral: पोलीस शोध घेतायत, लोकं”प्यार का चक्कर बाबू भय्या!” म्हणून मोकळे झालेत, प्रचंड वायरल!

से अनेक अतरंगी किस्से अनेकदा वायरल झाले आणि लोकांनीही हा किस्सा प्रेमातच घडला असावा असा दरवेळी तर्क लावला. करणार काय इतका अतरंगीपणा माणूस फक्त आणि फक्त प्रेमात करू शकतो. असाच एक किस्सा घडलाय बंगळूरमध्ये.

Viral: पोलीस शोध घेतायत, लोकंप्यार का चक्कर बाबू भय्या! म्हणून मोकळे झालेत, प्रचंड वायरल!
प्यार का चक्कर बाबू भय्या!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 4:03 PM

माणसाला खरं तर एकदा सुद्धा सॉरी (Sorry) म्हणायला जड जातं. कधी विचार केलाय का कुणी एका पेक्षा जास्त वेळा सॉरी म्हणू शकतं. पण आपल्याला खात्री आहे कि तोच माणूस जर प्रेमात (Love) असेल तर एक काय हजार वेळा सॉरी म्हणू शकतो. या सॉरीसाठी तो हजार मार्ग अवलंबू शकतो. असे अनेक अतरंगी किस्से अनेकदा वायरल (Viral) झाले आणि लोकांनीही हा किस्सा प्रेमातच घडला असावा असा दरवेळी तर्क लावला. करणार काय इतका अतरंगीपणा माणूस फक्त आणि फक्त प्रेमात करू शकतो. असाच एक किस्सा घडलाय बंगळूरमध्ये. बंगळूरच्या एका प्रायव्हेट शाळेत, शाळेच्या आवारात सगळीकडे कुणीतरी,” सॉरी,सॉरी,सॉरी…” लिहून ठेवलंय. हा किस्सा ट्विटरवर अगदी दूर दूर पर्यंत पोहचलाय.

रिपोर्ट्सनुसार, बंगळूरच्या एका शहरात शांतीधामा स्कूल नावाची एक शाळा आहे. ज्या शाळेबाहेर रस्त्यावर, भिंती आणि पायऱ्यांवर काही उपद्रवी लोकांनी मोठ्या लाल अक्षरात इतक्या वेळा ‘सॉरी’ लिहिलंय की पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. पश्चिम बंगळुरूचे डीसीपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार दिसत आहेत, ज्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असं का केलं गेलंय या मागचं कारण स्पष्ट नाही पण सीसीटीव्हीमध्ये दोन व्यक्ती नक्कीच दिसत आहेत. ते ‘डिलिव्हरी बॉईज’सारख्या फूड डिलिव्हरी बॅग घेऊन जाताना दिसतात, ज्यातून ते भिंतीवर रंग काढून सॉरी लिहिताना दिसतात.

हे फोटोज इतके हास्यास्पद आणि त्याहूनही हास्यास्पद आहेत त्यावर येणाऱ्या कमेंट्स. लोकांनी चक्क “निब्बा-निब्बी, सच्चे इश्क का केस, गर्लफ्रेंड को लिख रहा होगा,टिनएजर्स लव्ह” असं म्हणत ही पोस्ट प्रचंड वायरल केलीये.

इतक्या सगळ्या गोंधळात हे फोटोज मात्र सगळीकडे वायरल झाले आहेत आणि लोकं नुसते वायरल करून थांबले नाहीत पण त्यांनी यात एक मस्त प्रेमकथा शोधून काढलीये. बाकी काही असू, पण ही फक्त एक प्रेमकथाच असू शकते ही लोकांना खात्री आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.