Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day : स्वातंत्र्य दिनाबद्दल परीक्षेत नेहमीच विचारले जातात हे प्रश्न, पाठ करुन ठेवा त्याची उत्तरे

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दलचे हे प्रश्न अनेकदा परीक्षेत विचारले जातात. तुम्ही स्वतःची चाचणी घेऊन तुम्हाला या दिनाबद्दल किती माहिती आहे हे पाहू शकता

Independence Day : स्वातंत्र्य दिनाबद्दल परीक्षेत नेहमीच विचारले जातात हे प्रश्न, पाठ करुन ठेवा त्याची उत्तरे
Independence_DayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 7:40 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : येत्या 15 ऑगस्ट रोजी देश 77 वा स्वांतत्र्य दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाबद्दल अनेक परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची माहीती करुन घेऊया. या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना पाठ असणे गरजेचे आहे. स्वांतत्र्य दिनासंबंधी आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दलची या  काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुमच्या ज्ञानात भर घालतील. जर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे पाठ करुन घ्या. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत.

भारता शिवाय अन्य कोणते देश त्यांचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजीच साजरा करतात ?

1. एक

2.चार

3. पाच

4. सात

उत्तर : 3

भारताचे राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी किती वेळ लागतो ?

1. 02 मिनिट

2. 50 सेकंद

3. 51 सेकंद

4. 52 सेकंद

उत्तर : 4

भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डीझाईन कोणी केले ?

1. गोपाळकृष्ण गोखले

2. फिरोजशाह मेहता

3. पिंगली वैंकेया

4. राजेंद्र प्रसाद

उत्तर : 3

भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले ?

1. 1857

2. 1942

3. 1945

4. 1950

उत्तर – 2

स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणार असे कोण म्हणाले ?

1. बाळ गंगाधर टिळक

2. सुभाष चंद्र बोस

3. भगत सिंह

4.महात्मा गांधी

उत्तर – 1

जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ?

1. 1919

2. 1913

3. 1942

4. 1931

उत्तर – 1

कोणत्या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’ चा नारा दिला

1. चिपको आंदोलन

2. असहकार आंदोलन

3. मिठाचा सत्याग्रह

4. भारत छोडो आंदोलन

उत्तर – 4

भारतीय संविधान सभेने भारताचे संविधान केव्हा मंजूर केले ?

1. 15 ऑगस्ट 1947

2. 26 नोव्हेंबर 1949

3. 26 नोव्हेंबर 1950

4. 26 नोव्हेंबर 1952

उत्तर – 2

भारताचे पहीले गव्हर्नर जनरल कोण होते?

1. लॉर्ड विल्यम बेंटिक

2. लॉर्ड माऊंटबॅटन

3. डॉ. बी. आर. आंबेडकर

4. डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर – 1

1947 च्या भारतीय स्वांतत्र्य अधिनियमद्वारा स्थापन झालेले दुसरे राष्ट्र कोणते ?

1. चीन

2. श्रीलंका

3. नेपाळ

4. पाकिस्तान

उत्तर – 4

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.