याने जे काय वाढीव काम केलं, असं फक्त मजूर करू शकतो! भारतातल्या जुगाडू तंत्रज्ञानाला नाही तोड

ज्या पद्धतीनं इथे माणसांच्या बाळाचा वापर केला जातो, डोक्याचा वापर केला जातो त्या पद्धतीनं जगात अजून कुठेही याचा वापर केला जात नाही. या योग्य वापरामुळेच इथे मशिन्सचा फारसा वापर केला जात नाही, इथे माणसाचाच वापर केला जातो. आपण असंही म्हणू शकतो की इथे मशिन्सचा वापर केला जात नाही म्हणूनच इथे माणसाचा मजूर म्हणून पुरेपूर वापर केला जातो. हे सगळं बोलायचं कारण काय?

याने जे काय वाढीव काम केलं, असं फक्त मजूर करू शकतो! भारतातल्या जुगाडू तंत्रज्ञानाला नाही तोड
Labour jugaadImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 12:35 PM

मुंबई: भारतात सगळ्यात रंजक गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे इथले मजूर आणि त्यांचा जुगाड. ज्या पद्धतीनं इथे माणसांच्या बाळाचा वापर केला जातो, डोक्याचा वापर केला जातो त्या पद्धतीनं जगात अजून कुठेही याचा वापर केला जात नाही. या योग्य वापरामुळेच इथे मशिन्सचा फारसा वापर केला जात नाही, इथे माणसाचाच वापर केला जातो. आपण असंही म्हणू शकतो की इथे मशिन्सचा वापर केला जात नाही म्हणूनच इथे माणसाचा मजूर म्हणून पुरेपूर वापर केला जातो. हे सगळं बोलायचं कारण काय? मोठ्या शहराच्या ठिकाणी मजुरांचा जुगाड पाहण्यासारखा असतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

अशक्य काम कुठेही आणि केव्हाही लवकर पूर्ण करण्याच्या जुगाड तंत्रज्ञानासाठी भारत प्रसिद्ध आहे. इथे जर एखादा अभियंता असता तर जुगाड केला नसता. अनेकदा काही लोक आपले काम देशी पद्धतीने करून घेतात आणि लोक बघतच राहतात. सोशल मीडियावर शेतकरी आणि मजुरांनी वापरलेला देशी जुगाड सगळ्यांनाच खूप आवडतो. मजुरी आणि शेतीमध्ये खूप शारीरिक श्रम केले जातात मग अशा परिस्थिती हे शारीरिक श्रम करणारे लोकच जुगाड काढतात. आता या व्हिडीओ मधला जुगाड तर बघा.

View this post on Instagram

A post shared by ? ????? ❿ ? (@bilal.ahm4d)

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की अनेक लोक एकत्र येऊन सिमेंट शीट पहिल्या मजल्यावर पोहोचवत आहेत. तसं पाहिलं तर लक्षात येईल की, एका व्यक्तीने दोरीने सिमेंट शीट बांधलं आहे आणि मग ते रस्सी आणि बांबूच्या साहाय्याने उचलले जात आहे. मात्र, हे उचलण्यासाठी दोन मुले एका नंतर एक दोरी ओढतात आणि वर उभी असलेली दोन माणसे त्याला पकडतात. एका सेकंदात जड सिमेंटशीट दोरी आणि बांबूच्या साहाय्याने वर पोहचवलं जातं. हा जुगाड खूपच भारी आहे. बिलाल अहमद नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत शेकडो लोकांनी त्याला लाइक केले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.