#MIvsSRH : सामना जिंकला, पण रनरेटच्या लढाईत मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही, KKR चाहत्यांकडून मजेशीर मीम्स व्हायरल
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ईशान किशन 84 आणि सूर्यकुमार यादव 82 धावांच्या मदतीने 235 धावा केल्या आणि यासह आयपीएल 2021 मधील सर्वोच्च धावसंख्या केली. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाच्या मनीष पांडेच्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर केवळ 193 धावा करु शकला.
मुंबई : आयपीएल 2021 च्या 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 42 धावांनी पराभव केला. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रोहित शर्माच्या संघाला आवश्यक असलेली आकडेवारी पूर्ण होऊ शकली नाही.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ईशान किशन 84 आणि सूर्यकुमार यादव 82 धावांच्या मदतीने 235 धावा केल्या आणि यासह आयपीएल 2021 मधील सर्वोच्च धावसंख्या केली. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाच्या मनीष पांडेच्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर केवळ 193 धावा करु शकला. या विजयाला न जुमानता मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि केकेआरने शेवटच्या चारमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या विजयासह #MIvsSRH सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगद्वारे केकेआरचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
#MumbaiIndians #SunrisersHyderabad #MIvsSRH pic.twitter.com/rAPEqnLwBv
— VIRAT Waghmode (@Mi_VIRAT18) October 8, 2021
अत्यंत दुख के साथ आपको सूचित किया जाता हैं कि इस साल आपकी टीम playoff’s में क्वालीफाई नहीं कर पायेगी हैं।#MI#MIvsSRH#mi??@WasimJaffer14 @cricketaakash pic.twitter.com/XLm8k4J4cw
— Shivbirla (@imSbirla) October 8, 2021
Happy and sad person right now #MIvsSRH pic.twitter.com/6HOoDmprX8
— Rancho ??? (@_ImPotat0) October 8, 2021
#MIvsSRH #SRHvsMI #IPL2021 SRH : pic.twitter.com/Z5DYmT1aae
— Nivi (@imNiV_18) October 8, 2021
SRH with their performance letting KKR qualify ..
KKR be like…#KKR #SRHvsMI #MIvsSRH #SRH #IPL2021 #AmiKKR #KKRHaiTaiyaar pic.twitter.com/AAifZZsAdF
— Arbitrary Story (@arbitrarystory) October 8, 2021
MI will not qualify for 2021; #MIvsSRH pic.twitter.com/5nF4AuiiWF
— Gauravchaudhary? (@sarcasticmundda) October 8, 2021
*MI will not qualify for IPL 2021*#MIvsSRH #MumbaiIndians ?? pic.twitter.com/JknOr5J4kD
— Jainish Jain (@JainishJain20) October 8, 2021
Meanwhile #kkr fans to #srh – pic.twitter.com/3xgaEsoZW4
— Aniket (@anekmemes) October 8, 2021
MI चा प्रवास या IPL मध्ये खूप वाईट होता. या हंगामात रोहितच्या टीमने एकूण 7 सामने गमावले, ज्यामुळे तो प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. 2018 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.
संबंधित बातम्या :
Viral Video | दिल्लीतील ‘त्या’ वृद्ध व्यक्तीच्या बासरीचे सूर ऐकून सगळेच भारावले, म्हणाले…