दाजींसोबत मस्ती नाय! मजेदार व्हिडीओ

लेटेस्ट व्हिडिओही असाच काहीसा आहे, ज्यावर अनेकांना हसू आवरता येत नाही. खरं तर लग्न समारंभाच्या वेळी वहिनीला आपल्या मेहुण्याला काहीतरी द्यायचं असतं, पण काही वेळाने त्याच्याशी मजामस्ती सुरू होते.

दाजींसोबत मस्ती नाय! मजेदार व्हिडीओ
jija Sali ritualsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 6:11 PM

लग्नाचा दिवस वधू-वर दोघांसाठीही खूप खास असतो. या दिवशी काही गडबड झाली तर ती आयुष्यभर लक्षात राहते, त्यामुळे या खास दिवसाची तयारी बराच काळ चालते. अनेकदा वधू-वर असे कृत्य करतात, ज्यावर सर्वांचे लक्ष आपोआप जाते. त्याचबरोबर अनेकदा नातेवाईक विनोदात असे काही करतात की, हे प्रकरण चर्चेचा विषय ठरते. लेटेस्ट व्हिडिओही असाच काहीसा आहे, ज्यावर अनेकांना हसू आवरता येत नाही. खरं तर लग्न समारंभाच्या वेळी वहिनीला आपल्या मेहुण्याला काहीतरी द्यायचं असतं, पण काही वेळाने त्याच्याशी खेळ सुरू होतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव स्टेजवर बसलेला आहे, ज्या दरम्यान वहिनी आपल्या मेव्हण्यासोबत विनोद करण्याचा विचार करते आणि एका ट्रे मध्ये शर्बत आणते. ज्यामध्ये अनेक ग्लास असतात, पण हे ग्लास असे असतात की त्यात मिरचीचं पाणी असतं.

हे पाहून नवरदेवाचे नातेवाईक म्हणतात की ते पिऊ नका कारण त्यात शर्बत नाही तर मिरची आहे. वहिनीवर कुठे विश्वास बसणार होता, ती हट्ट धरते आणि दोन्ही बाजूंमध्ये थोडीशी मजामस्ती होते की वहिनी तिच्या जागेवरून थोडी हलते आणि त्याच वेळी ती स्टेजवरून खाली पडते आणि तिथे उपस्थित सर्वजण तिच्यावर हसायला लागतात.

bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला शेकडो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक त्यावर जोरदार कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.