Video : स्टंटबाजी महागात!, धरणाची भिंत चढण्याचं नसतं धाडस अंगाशी, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर लोक पर्यटनासाठी गेले आहेत. तिथे बरीच गर्दी दिसत आहे. लोक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत.अश्यात घडलेली ही घटना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : स्टंटबाजी महागात!, धरणाची भिंत चढण्याचं नसतं धाडस अंगाशी, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 8:30 AM

मुंबई : आपल्या सगळ्यांनाच फिरायला जायला आवडतं. त्यासाठी अनेकदा जिथे पाणी असेल अशी ठिकाणं निवडली जातात. तिथे मजा मस्ती करण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात. आता सध्या असाच एका अपघाताचा व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. हा व्हीडिओ कर्नाटकमधला आहे. चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणाच्या (dam accident video) इथे अपघात झालाय. धरणाच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना हा व्यक्ती धाडकन खाली पडतो. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका अपघाताचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ कर्नाटकमधला आहे. चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणाच्या इथे अपघात झालाय. धरणाच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना हा व्यक्ती धाडकन खाली पडतो. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिंतीवरून पाणी वाहत आहे. अश्यात हा माणूस भिंत चढण्याचा प्रयत्न करतोय. तो अर्ध्याहून जास्त अंतर चढलादेखील आहे. चो चढत असताना खाली उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहात आहेत. काही लोक त्या व्यक्तीचा व्हीडीओ काढत आहेत. पण इतक्यात अनपेक्षित काही घडतं. हा व्यक्ती तीस फूट उंचीवरून खाली पडतो. हे पाहून सगळेच घाबरतात. या घटनेत हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर लोक पर्यटनासाठी गेले आहेत. तिथे बरीच गर्दी दिसत आहे. लोक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत.अश्यात घडलेली ही घटना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. याला खूप जास्त व्हायरल केलं जात आहे. यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी असे स्टंट टाळायला हवेत, असं म्हटलंय.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.