Karnataka Election Results 2023 : खतम टाटा बाय बाय! कर्नाटकात काँग्रेसचा डंका, ट्विटरवर मजेशीर मीम्स

कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप 80 पेक्षा कमी जागांवर घसरल्याचे दिसत आहे, तर काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत येताना दिसत आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, पक्ष 2023 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि हा काँग्रेससाठी मोठा विजय ठरेल.

Karnataka Election Results 2023 : खतम टाटा बाय बाय! कर्नाटकात काँग्रेसचा डंका, ट्विटरवर मजेशीर मीम्स
meme karnataka
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 5:42 PM

बंगळुरू: देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार असूनही आणि लोक काँग्रेसला कमकुवत पक्ष मानत असले तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काही औरच सांगत आहेत. कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप 80 पेक्षा कमी जागांवर घसरल्याचे दिसत आहे, तर काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत येताना दिसत आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, पक्ष 2023 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि हा काँग्रेससाठी मोठा विजय ठरेल. सिद्धरामय्या यांच्या मते कर्नाटकातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे, त्यांना बदल हवा आहे. या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात अनेक चर्चा होणार आहेत. सोशल मीडियावरही #ElectionResults टॉप ट्रेंड होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि मजेशीर मीम्स देखील शेअर करत आहेत.

आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहावं लागेल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डीके शिवकुमार हे कॉंग्रेसचे संकटमोचक मानले जातात आणि ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात, तर सिद्धरामय्या यांच्या मुलाने सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळतील असे स्पष्टपणे सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.