Video: हातात जाएंट कोब्रा घेऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा हाताने जीव द्यायला निघालाय!

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगा घरात एका महाकाय काळ्या कोब्राजवळ बसला आहे. तर आणखी दोन लहान मुलं दरवाजाजवळ उभी असलेली दिसतात. या दरम्यान मुलगा ज्या पद्धतीने कोब्राला हाताने धरतो आणि त्याच्याशी खेळण्यासारखे वागतो.

Video: हातात जाएंट कोब्रा घेऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा हाताने जीव द्यायला निघालाय!
किंग कोब्राशी खेळणारा तरुण
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 2:29 PM

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. लोक व्हिडिओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या हव्यासापोटी आपला जीव पणाला लावतात. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. ज्यामध्ये एक मुलगा जाएंट किंग कोब्रा (Boy Dance with Black Cobra) सोबत खेळताना दिसत आहे. हा मुलगा ज्या पद्धतीने हातात कोब्रा घेऊन नाचतो, ते दृश्य खूपच आश्चर्यकारक आहे. (King Cobra Viral Video Boy dances with King cobra left netizens amazed Snake Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगा घरात एका महाकाय काळ्या कोब्राजवळ बसला आहे. तर आणखी दोन लहान मुलं दरवाजाजवळ उभी असलेली दिसतात. या दरम्यान मुलगा ज्या पद्धतीने कोब्राला हाताने धरतो आणि त्याच्याशी खेळण्यासारखे वागतो. कोब्रा किती भयावह दिसतोय हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पण मुलगा त्याला अजिबात घाबरत नाही. तो त्याच्यासोबत नाचत राहतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळी कोब्राने मुलाला अजिबात इजा केली नाही. अन्यथा असा महाकाय नाग क्षणात चावा घेऊ शकतो.

व्हिडीओ पाहा

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 77 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर सतत प्रतिक्रिया देत आहेत.

यानंतर हा मुलगा जिवंत आहे की नाही, असा प्रश्न एका यूजरने विचारला आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.एकंदरीत हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक झाले असतील. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

हेही पाहा:

Video: मांजर आणि अस्वलाची लढाई, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? थरारक व्हिडीओ पाहा!

सानिया मिर्झाने पतीला हात दिला, शोएबने त्यानंतर काय केलं पाहा, सानिया-शोएबचा मजेदार व्हिडीओ!

 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.