VIDEO | हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने झाडावरुन घेतली झेप, नेटकरी म्हणाले…

बिबट्या शिकार करण्यासाठी अधिक प्रसिध्द प्राणी आहे. तो त्याचं शिकारीचं काम एकदम नीट करतो असंही अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. बिबट्याला पाहिल्यानंतर जवळपास तिथं एकही प्राणी फिरकत नाही.

VIDEO | हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने झाडावरुन घेतली झेप, नेटकरी म्हणाले...
leopard attack deerImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 11:27 AM

मुंबई : बिबट्या (Leopard) पुर्णपणे ताकदीने शिकार करतो. त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये (leopard attacks) शक्यतो, तो माघार घेत नाही. आतापर्यंत बिबट्याचे तुम्ही असंख्य व्हिडीओ पाहिले असतील. बिबट्या लपून छपून योग्यवेळी इतर प्राण्यांवरती हल्ला करतो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाला आहे. त्यामध्ये एका बिबट्याने हरणाच्या शिकारीसाठी झाडावरुन झेप घेतली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. लोकांनी त्या व्हिडीओ संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतात.

लोकं बोलताना म्हणतात, भींतीला सु्ध्दा कान असतात. त्याचपद्धतीने जंगलात झाडं, दगड आणि झाडी सु्द्धा आहे. त्यामुळे तिथं कोण कधी कोणाची शिकार करेल हे सांगू शकत नाही. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक बिबट्या मोठ्या चलाखीने हरणाची शिकार करताना पाहायला मिळत आहे. सध्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, बिबट्या कशा पद्धतीने शिकार करतो.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक बिबट्या झाडावरुन हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरी बाजू अशी आहे की, हरणाला याची अजिबात कल्पना नाही. ज्यावेळी हरीण झाडाखाली असलेलं गवत खात आहे. त्यावेळी बिबट्या झाडाच्या फांदीवरुन शिकार करण्याचा विचार करीत आहे. ज्यावेळी बिबट्याला हरणाची शिकार होईल याची खात्री झाली आहे. त्यावेळी बिबट्याने हरणावरती हल्ला केला आहे. बिबट्याने इतक्या ताकदीने हल्ला केला आहे की, त्यावेळी हरणाला अजिबात हलचाल करता आलेली नाही.

तो व्हिडीओ एक्सवरती @animals5s नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून 37 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हा नजारा एकदम खतरनाक होता. लोकांच्या आता लक्षात आलं असेल की बिबट्या कशी शिकार करतो.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.