निवांत झोपलेला सिंह या प्राण्याला बघून गेला पळून, जंगलाचा राजा नेमका घाबरला कुणाला?

गोष्टींमध्ये कधीच सिंहाला घाबरताना किंवा पळून जाताना ऐकलेलं नाही. त्याहीवर म्हणजे सिंह कुठल्या प्राण्याला बघून पळून जाईल हे तर आपल्यासाठी कल्पनेपलीकडचं आहे हो ना? पण आपण बलाढ्य सिंहाबद्दल ऐकलं आहे त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

निवांत झोपलेला सिंह या प्राण्याला बघून गेला पळून, जंगलाचा राजा नेमका घाबरला कुणाला?
Viral video of lion
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 11:24 AM

मुंबई: सिंह हा जंगलचा राजा असतो. लहानपणापासून आपण सिंहाच्या इतक्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की आपण त्या गोष्टींमध्ये कधीच सिंहाला घाबरताना किंवा पळून जाताना ऐकलेलं नाही. त्याहीवर म्हणजे सिंह कुठल्या प्राण्याला बघून पळून जाईल हे तर आपल्यासाठी कल्पनेपलीकडचं आहे हो ना? पण आपण बलाढ्य सिंहाबद्दल ऐकलं आहे त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा सिंह एका प्राण्याला बघून पळून गेलाय. होय!

जंगलाचा राजा नेमका घाबरला कुणाला?

या व्हिडिओमध्ये दोन गेंडे दिसतायत. त्याच रस्त्यावर पुढे दोन सिंह आरामात झोपलेत. अचानक दोन्ही सिंह उभे राहतात आणि गेंड्यांना बघून तिथून निघून जातात. गेंडे जसजसे जवळ येतात तसतसे सिंह एका बाजूला येऊन गवताळ प्रदेशात जातात. गेंड्यांना पाहिल्यानंतर सिंह घाबरून गवतात जातात. गेंडे जसजसे जवळ येतात सिंह तसतसे लांब जाऊ लागतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गेंडे अतिशय बलाढ्य असतात. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. सिंहाचा हा अवतार बघून इंटरनेट युजर्सही हैराण झाले आहेत. अनेक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.