Video: अपना टाईम आयेगा, म्हणत अरुणाचलच्या छोटूने गायलं रॅप सॉंग, नेटकरी म्हणाले, ‘हे ओरिजनल पेक्षाही भारी’

सध्या चर्चेत असलेल्या या मुलाने रणवीर सिंगच्या चित्रपटाचे रॅप गाणं वेगळ्या पद्धतीने गाऊन लोकांची मनं जिंकली आहेत. गली बॉय या चित्रपटात रणवीर सिंगने गायलेल्या गली बॉयचं रॅप सॉग या मुलाने गायलं आहे.

Video: अपना टाईम आयेगा, म्हणत अरुणाचलच्या छोटूने गायलं रॅप सॉंग, नेटकरी म्हणाले, 'हे ओरिजनल पेक्षाही भारी'
या मुलाने रणवीर सिंगच्या चित्रपटाचे रॅप गाणं वेगळ्या पद्धतीने गाऊन लोकांची मनं जिंकली आहेत.
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 10:38 AM

भारतात बॉलिवूडची क्रेझ किती आहे हे सांगण्याची गरज नाही. हिंदी सिनेमाचा प्रभाव देशातील लहान मुलांमध्येही दिसून येतो. बऱ्याचदा तुम्ही आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांच्याकडे आश्चर्यकारक प्रतिभा असते. पण जेव्हा एखादा कुशल माणूस बालपणात आपली प्रतिभा दाखवू लागतो, तेव्हा त्याची चर्चा तर होतेच. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Little boy raps gully boy song apna time aayega video goes viral on social media)

सध्या चर्चेत असलेल्या या मुलाने रणवीर सिंगच्या चित्रपटाचे रॅप गाणं वेगळ्या पद्धतीने गाऊन लोकांची मनं जिंकली आहेत. गली बॉय या चित्रपटात रणवीर सिंगने गायलेल्या गली बॉयचं रॅप सॉग या मुलाने गायलं आहे. मुलाचं हे गाणं ऐकून इतर मित्र त्याला प्रोत्साहित करताना दिसत आहेत.

व्हिडीओ पाहा:

Yuva Arunachal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की प्रतिभेला कोणतीही मर्यादा नसते आणि ती कुठेही आढळू शकते. अरुणाचल प्रदेशातील मोन्पा वंशाच्या एका लहान मुलाने बॉलिवूड गाण्याचं रॅप केलं. अपना समय आयगा हे गाणं डब शर्मा आणि डिवाईन यांनी कंपोज केलं होते. हे गाणं झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय चित्रपटाचा एक भाग आहे. जे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले.

युवा अरुणाचलने 5 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे, अनेक नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहे, यावर कमेंट्सही भरपूर आहेत. अनेक जणांनी आपल्या भावना इमोजीजमधून व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: समुद्रकिनारी तडपणाऱ्या डोल्फीनसाठी देवदूत बनून आला, डॉल्फिनला वाचवणाऱ्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.