VIDEO | पहिल्यांदाच स्वतःला आरशात पाहून इवलुश्या डॉगीची मस्ती, पाहा खास व्हिडीओ!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक अतिशय गोंडस कुत्र्याचे पिल्लू आरशासमोर उभे आहे. ज्यामध्ये तो स्वत: ला आरशामध्ये बघते आहे. यानंतर हे पायवर करत वेगवेगळ्या पोज देत आहे. इतकेच नाहीतर तो आवाज देण्याचाही प्रयत्न करते आहे. समोर दुसरे कोणीतरी दिसत असल्याचे बघत हे कुत्र्याचे पिल्लू स्वत: कडेच बघून भूंकण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

VIDEO | पहिल्यांदाच स्वतःला आरशात पाहून इवलुश्या डॉगीची मस्ती, पाहा खास व्हिडीओ!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:25 AM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर (Social media) अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ बघितल्यानंतर आपण पोटधरून हसल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यामध्येही प्राण्यांच्या संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतात. माणूस हा असा प्राणी आहे, जो दिवसातून किमान चार ते पाच वेळा आरशामध्ये बघतोच. शिवाय सार्वजनिक ठिकाणी जरी आरसा दिसला तरीही आपण त्याच्या समोर जाऊन उभे राहतो आणि स्वत:ला बघत बसतो. तशाच प्रकारचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल (Viral) झाला आहे. मात्र, यावेळी आरशामध्ये कुठला माणूस बघत नसून चक्क छोडेसे कुत्र्याचे पिल्लू स्वत: ला निरखून बघत आहे. विशेष म्हणजे तो आरशासमोर उभे राहून माणसाप्रमाणेच वेगवेगळ्या पोज देताना दिसते आहे.

कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक अतिशय गोंडस कुत्र्याचे पिल्लू आरशासमोर उभे आहे. ज्यामध्ये तो स्वत: ला आरशामध्ये बघते आहे. यानंतर हे पायवर करत वेगवेगळ्या पोज देत आहे. इतकेच नाहीतर तो आवाज देण्याचाही प्रयत्न करते आहे. समोर दुसरे कोणीतरी दिसत असल्याचे बघत हे कुत्र्याचे पिल्लू स्वत: कडेच बघून भूंकण्याचा प्रयत्न देखील करत आहे. @buitengebieden नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यावर IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पुन्हा शेअर केला आहे.

इथे पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे फक्त प्राण्यांसोबतच नाही तर माणसांसोबतही घडते,’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे कुत्र्याचे पिल्लू किती जास्त निरागस आहे, हा व्हिडीओ बघितल्यानंतर नक्कीच माझा आजचा दिवस खूप जास्त चांगला जाईल. आणखी एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘हा व्हिडीओ खूप खूप जास्त क्युट आहे. हा गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ अनेकांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.