इथे पुरुषांनी घातले स्त्रियांचे अंतर्वस्त्र, व्हिडीओंनी घातला धुमाकूळ! कारण वाचून उंचावल्या भुवया

एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे काही मुले अंतर्वस्त्र घातलेल्या मुलींची जाहिरात करताना दिसलीत.

इथे पुरुषांनी घातले स्त्रियांचे अंतर्वस्त्र, व्हिडीओंनी घातला धुमाकूळ! कारण वाचून उंचावल्या भुवया
boys wearing woman's undergarnmentsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 1:51 PM

काही वेळा जाहिरात विश्वातून आश्चर्यकारक बातम्या येतात. याचं कारण म्हणजे जाहिरात जितकी क्रिएटिव्ह असेल तितकी लोकांची पोहोच जास्त असते. अलीकडेच चीनमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे काही मुले अंतर्वस्त्र घातलेल्या मुलींची जाहिरात करताना दिसलीत. खरं तर हे प्रकरण चीनमधील अनेक शहरांतून पाहायला मिळालं आहे. ऑडी सेंट्रलच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, स्थानिक प्रशासनाने इथल्या काही कंपन्यांवर बंदी घातली आहे की, मुली त्यांच्या जाहिरातींमध्ये दिसणार नाहीत किंवा अंतर्वस्त्रांची जाहिरात देखील करताना दिसणार नाहीत. या बंदीत असा उल्लेख झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना एक कल्पना सुचली.

या कारणास्तव कंपन्यांनी जाहिरात करण्याची पद्धत बदलली. त्यांनी त्या जाहिरातीत मुलींऐवजी मुलांना टाकले. यानंतर त्या पुरुष मॉडेल्सनी महिला अंतर्वस्त्र परिधान करून त्याची जाहिरात केली. या जाहिरातींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून त्यांचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत.

जेव्हा त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले तेव्हा लोकांना सुरुवातीला समजले नाही. त्यानंतर अनेक रिपोर्ट्समध्ये मुलांनी फीमेल अंतर्वस्त्र का घातले होते याचा उल्लेख सोशल मीडियावर करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नसला तरी मीडिया रिपोर्टमध्ये दावा नक्कीच केला जात आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....