भगवान जगन्नाथ यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर पोहचले, पोस्ट झाली व्हायरल

Health Check Lord SriRam: पोस्टमध्ये डॉक्टर भगवान जगन्नाथची तपासणी करताना डॉक्टर दिसत आहेत. शेजारी बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती आहे. मूर्तीच्या जवळ 4 ते 5 जण हात जोडून थांबले आहेत. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

भगवान जगन्नाथ यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर पोहचले, पोस्ट झाली व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 2:59 PM

नवी दिल्ली | दि. 8 मार्च 2024 : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. देशातील युवक-युवती सातत्याने सहजपणे सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडियावर अनेक माहितीचा प्रसार केला जातो. सोशल मीडियामुळे अनेक बातम्या वेगाने परसतात. तसेच काही मजेशीर पोस्ट होत असतात. या पोस्ट चांगल्याच व्हायरल होतात. सध्या इस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून अनेक जणांना धक्का बसला आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये भगवान जगन्नाथ यांची तपासणी डॉक्टर करताना दिसत आहे. एक डॉक्टर स्टेथोस्कोपने भगवान जगन्नाथ यांचे हार्टबीट चेक करताना दिसत आहेत. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, फक्त भारतच असा देश आहे, जेथे डॉक्टरद्वारे देवांची आरोग्य तपासणी केली जाते.

कोणी केली पोस्ट

सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर zindagi.gulzar.h नावाच्या आयडीवरुन ही पोस्ट केली गेली आहे. कॅप्शनमध्ये, ‘जय श्री कृष्ण ❤️’ लिहून एक फोटो लावला गेला आहे. ही पोस्ट केल्यानंतर लाखो लोकांनी ती पाहिली आहे. हजारो लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टमध्ये डॉक्टर भगवान जगन्नाथ यांची तपासणी करताना दिसत आहेत. शेजारी बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती आहे. मूर्तीच्या जवळ 4 ते 5 जण हात जोडून थांबले आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक जणांनी केल्या कॉमेंट

सोशल मीडियावर या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक sanjeevni127 नावाच्या युजरने जोरदार उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे, आमच्याकडे भगवान living thing आहे. यामुळे त्यांचे स्नान केले जाते. त्यांचा शृंगार केया जातो. त्यांना नवैद्य दाखवले जाते. हा फोटो कोणत्या शहरातील आणि कोणत्या मंदिरातील आहे, त्याचा उल्लेख केला गेला नाही. परंतु जगन्नाथ मंदिरातील हा फोटो असण्याची शक्यता आहे.

naresh.musafir या युजरने म्हटले आहे की, पुरी येथील जगन्‍नाथ मंदिरातील काठच्या मूर्तींमध्ये भगवान श्री कृष्णचे ह्रदय आहे. त्यांचे हृदय धडधडते. हे आश्चर्यकारक रहस्य ब्रह्म पदार्थाचे रहस्य आहे. लाकडापासून बनवलेल्या या मूर्ती दर 12 वर्षांनी बदलल्या जातात.

Non Stop LIVE Update
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.