Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एका छोट्या मुलीने भोजपुरी गाण्यावर जबरस्त डान्स केला आहे. या मुलीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल
baby dance viral video
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 3:51 PM

मुंबई : आजकालची मुलं ही चांगलीच करामती आहेत. धावत्या जगाशी स्पर्धा करणारी आजची ही मुलं आहेत. दिसायला छोटी जरी असली तरी ही मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ याचीच प्रचिती करुन देणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका छोट्या मुलीने भोजपुरी गाण्यावर जबरस्त डान्स केला आहे. या मुलीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (small girl dancing on bhojpuri song video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

लहान मुलांचा निरागसपणा आपल्याला भावतो. त्यांच्या निखळ आणि निर्भेळपणाचे अनेकांना वेड लागलेले असते. मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी जबरदस्त डान्स करत आहे. भोजपुरी गाण्यावर ही मुलगी चांगलीच थिरकत आहे. निळा ड्रेस घालून ही मुलगी मजेदार डान्स करताना आपल्याला दिसतेय. या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा मजेदार डान्स पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केले जात आहे. तसेच लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

(small girl dancing on bhojpuri song video went viral on social media)

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.