सुई पाहून लस घेण्यास नकार, पण मित्रांनी शक्कल लढवली, नेमकं काय केलं ? व्हिडीओ पाहाच

सध्या तर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका माणसाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये तरुणाला जबरदस्ती लस देण्यात आली असून सोशल मीडियावर त्याला चवीने पाहिला जात आहे.

सुई पाहून लस घेण्यास नकार, पण मित्रांनी शक्कल लढवली, नेमकं काय केलं ? व्हिडीओ पाहाच
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 4:01 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल हातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होऊन जातो. सध्या तर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका माणसाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये तरुणाला जबरदस्ती लस देण्यात आली असून सोशल मीडियावर त्याला चवीने पाहिला जात आहे. (man afraid of corona vaccine not taking injection funny video went viral on social media)

सुईची भीती वाटत सल्यामुळे लस घेण्यास नकार 

कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लसीकरण हा नामी उपाय असल्याचे म्हटले जाते. याच कारणामुळे देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवला जातोय. मात्र, काही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात. तर काही लोकांन सुईची भीती वाटत असल्यामुळे ते लस घेत नाहीत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील माणसालादेखील सुईची चांगलीच भीती वाटत आहे. एवढी भीती वाटत असूनदेखील त्याच्या मित्रांनी त्याला जबरदस्ती लस द्यायला लावली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ बुंदेलखंडचा असल्याचे सांगितले जात आहे. गावामध्ये लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. याच लसीकरणाच्या मोहिमेत एका माणसाला लस घेण्याचं सांगण्यात आलंय. ूपूमात्र सुईची भीती वाटत असल्यामुळे तो नकार देत आहे. नंतर त्याचे मित्र समोर आले आहेत. तसेच या मित्रांनी जबरदस्ती करत त्याच्या त्याला खाली पाडले आहे. तसेच जबरदस्तीने त्या माणसाला लस देण्यात आली. नर्सनेदेखील एवढ्या गर्दीमध्ये घाबरणाऱ्या माणसाला लस दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. तसेच या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. हा व्हिडीओ Aniil Dubey या ट्विटर अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, ‘हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल’

Viral Video : डिमांडिंग आजीबाई स्मार्ट Alexa वरही भारी, केली एवढी डिमांड की Alexaचंही डोकं चक्रावलं!

मुलाच्या अंगावर पडत होती भिंत, आईकडून छातीचा कोट, मुलगा वाचला, Viral Video पाहाच! 

(man afraid of corona vaccine not taking injection funny video went viral on social media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.