Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा माणसाच्या अशाच एका करामतीचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत असून खळखळून हसत आहेत.

Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल
viral video
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 3:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलोड करण्यात येतात. मात्र प्रसिद्धी मिळवण्याच्या वेडापाई काही लोकांची चांगलीच फजिती होते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा माणसाच्या अशाच एका करामतीचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत असून खळखळून हसत आहेत. (man fell on ground while doing stunt funny video went viral on social media)

बागेच्या कुंपणावर माणसाचा स्टंट

व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय़ मजेदार आहे. व्हिडीओमध्ये स्टंट करण्याच्या वेडापाई एक माणूस खाली कोसळला आहे. या अपघातात त्याला चांगलाच मार लागला असावा. व्हिडीओमध्ये दोण माणसं बागेच्या कुंपणाच्या भोवती उभे आहेत. यातील एक माणूस स्टंट करण्याच्या बेतात आहे. त्याने बाजूच्या कुंपणावर थेट उडी घेतलीय. तसेच एका क्षणात तो जमिनीवर परत उतरला आहे. हा सर्व स्टंट कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

स्टंटच्या नादात दुसऱ्या माणसाची चांगलीच फजिती 

या माणसाचा थरारक स्टंट पाहून व्हिडीओतील दुसऱ्या माणसालाही स्टंट करण्याची इच्छा झालीय. त्यानेही पहिल्या माणसासारखा स्टंट करण्याचा प्रयत्न केलाय. त्याने बागेच्या कुंपणावर उडी घेतली आहे. उडी घेण्यात तो यशस्वी ठरलाय. मात्र, पुन्हा परत जमिनीवर येताना तो चांगलाच गोंधळा आहे. खाली उतरताना त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली अदळला आहे. हा सर्व प्रकार पाहून सगळेच हसायला लागले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच काही नेटकरी या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर comedy_videos9752 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल

Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

Video | किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा, मुलाला खावा लागला मार, व्हिडीओ व्हायरल

(man fell on ground while doing stunt funny video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.