Video | तहानलेल्या कुत्र्याची पाण्यासाठी वणवण, नळाजवळ येताच माणसाने ओंजळ समोर केली, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक कुत्रा दाखवण्यात आला आहे. हा कुत्रा अत्यंत तहानलेला असल्याचं दिसतंय. तहान लागल्यामुळे तो नळाजवळ येऊनन थांबलाय. तसेच पाणी पिण्यासाठी धडपडतोय.

Video | तहानलेल्या कुत्र्याची पाण्यासाठी वणवण, नळाजवळ येताच माणसाने ओंजळ समोर केली, व्हिडीओ व्हायरल
dog viral video
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 12:06 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. प्राणी पक्ष्यांचे व्हिडीओ आवडणाऱ्या लोकांची संख्यादेखील बरीच आहे. प्राण्यांचे व्हिडीओ पाहून आपला मूड फ्रेश होतो. कदाचित याच कारणामुळे नेटकरी प्राण्याचे व्हिडीओ पाहणे पसंद करतात. सध्या तर एका कुत्र्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. (man give water to dog by his hand video went viral on social media)

पाणी पिण्यासाठी कुत्रा धडपडतोय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक कुत्रा दाखवण्यात आला आहे. हा कुत्रा अत्यंत तहानलेला असल्याचं दिसतंय. तहान लागल्यामुळे तो नळाजवळ येऊनन थांबलाय. तसेच पाणी पिण्यासाठी धडपडतोय. कुत्र्याची हीच धडपड बाजूला उभे असलेल्या एका माणसाने पाहिली आहे. नंतर माणूस कुत्र्याला आपल्या हाताने पाणी पाजत आहे.

माणसाने ओंजळीमध्ये कुत्र्याला पाणी दिले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा एक माणूस आपल्या ओंजळीने कुत्र्याला पाणी पाजत आहे. नळाचे पाणी ओंजळीत घेऊन माणूस तीच ओंजळ कुत्र्यासमोर धरत आहे. त्यानंतर कशाचाही विचार न करता कुत्रा आवाडीने पाणी पिताना दिसतोय. ओंजळीतील पाणी संपल्यावर कुत्रा माणसाला आणखी पाण्याची मागणी करतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भावुक प्रतिक्रिया

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ चांगालाच चर्चेचा विषय ठरला आहे. लोक या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच काही नेकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | जाब विचारताच हवालदार भडकला, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

सांगलीच्या भंगारातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत ! मंडपवाल्या बाळू लोखंडेची एकच चर्चा, गमतीदार प्रवास नेमका कसा झाला ?

Video | “अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

(man give water to dog by his hand video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.