Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तर एक खास प्रसंग दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका दारु पिलेल्या माणसाने स्ट्रेचरमधून पळ काढला आहे.

Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल
ambulance viral video
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 10:06 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंमध्ये विचित्र प्रकार दाखवण्यात आलेले असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तर एक खास प्रसंग दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका दारु पिलेल्या माणसाने स्ट्रेचरमधून पळ काढला आहे. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. (man jumped off from stretcher and running on road video went viral on social media)

स्ट्रेचरवर पडलेला रुग्ण अचानकपणे उठला

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक रुग्णवाहिका दिसत आहे. या रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला स्ट्रेचरमधून रुग्णालयात नेले जात आहे. मात्र, स्ट्रेचरवर पडलेला रुग्ण हा अचानकपणे उठला आहे. लगेच तो पळायला लागला आहे. यावेळी पळ काढताना त्याला कशाचेही भान नाही.

माणूस दारु पिल्याचा नेटकऱ्यांचा दावा

स्ट्रेचरवर घेऊन जाणाऱ्या लोकांपासून त्याने कसाबसा पळ काढला आहे. मात्र, पुढे त्याचा सामना एका वेटरशी झालाय. समोर असलेल्या वेटरला त्याने जोरदार धडक दिलीय. हा सर्व प्रकार पाहून कित्येकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा माणूस दारु प्यायला असल्याचे म्हटलेय. तर काही लोकांनी त्याला रुग्णवाहिकेचे भाडे देणे न परवडणारे असावे म्हणून त्याने पाळ काढला आहे, असे काही लोकांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला चांगलीच पसंदी मिळाली होती. त्यानंतर त्याला इतर समाजमाध्यमांवरसुद्धा अपलोड करण्यात आले होते.

इतर बातम्या :

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video | मैदानात उतरण्यापूर्वी कोचने खेळाडूच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | निरागस चिमुकल्याचे बोबडे बोल, 17 सेकंदाच्या गायत्री मंत्राला ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध, व्हिडीओ पाहाच

(man jumped off from stretcher and running on road video went viral on social media)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.