Video | रस्त्यावर पाणी, मोठे दगड, खांद्यावर दुचाकी घेऊन पठ्ठ्या निघाला; ‘बाहुबली’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा असाच काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जे केले आहे, ते पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

Video | रस्त्यावर पाणी, मोठे दगड, खांद्यावर दुचाकी घेऊन पठ्ठ्या निघाला; 'बाहुबली'चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
bike lifting viral video
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 6:32 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, यातील काही व्हिडीओ हे आपल्याला आश्चर्यात पाडणारे असतात. या व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा असाच काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जे केले आहे, ते पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. (man lifting bike on head while walking on road video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक माणसू दिसतोय. या माणसाने एक दुचाकी उचलली आहे. ही दुचाकी खांद्यावर घेऊन व्हिडीओतील माणूस समोर चालत आहे. विशेष म्हणजे तो ज्या ठिकाणी चालतो आहे, ते काही साधारण ठिकाण नाही. तो चालत असलेल्या रस्त्यावर मोठे मोठे दगड आहेत. तसेच बाजूला खाईसारखा एक मोठा खड्डा आहे.

दुचाकी घेऊन माणूस बिकट रस्त्याने चालतोय

हा माणूस कशाचीही पर्वा न करता अशा कठीण रस्त्यावरुन चालतो आहे. त्याचे हे धाडस पाहून अनेकजण चक्रावले आहेत. या माणसाने ज्या दुचाकीला खांद्यावर घेतले आहे, तीसुद्धा काही साधारण दुचाकी नाही. तिचे वजन हे 100 किलोच्या आसपास असावे, असा अंदाज व्यक्त केला जातोय. वजनला एवढी जड असणारी दुचाकी घेऊन हा माणूस अशा बिकट रस्त्यावरुन जात असल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत त्याला शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला @iamBawaal या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

VIDEO : पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न, या प्राण्याचे कारनामे पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 

(man lifting bike on head while walking on road video went viral on social media)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.