Video | झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक, मजेदार व्हिडीओ व्हायरल

सध्याच्या हा व्हिडीओ वेगळा आणि चांगलाच मजेदार आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती झोपलेला दिसत आहे. तो सोफ्यावर डोकं ठेवून मस्तपैकी झोपलेला आहे.

Video | झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक, मजेदार व्हिडीओ व्हायरल
sleeping man prank
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 12:47 AM

मुंबई : सोशल मीडियाच्या विश्वात मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. या मंचावर कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर प्राणी आणि पक्ष्यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनतो. तर कधी एखाद्या माणसाच्या करामतीमुळे आपण भारावून जातो. सध्या प्रँक करण्याच्या प्रकारात चांगलीच वाढ झाली आहे. वेगेवेगळे प्रँक व्हिडीओ तयार करुन ते अपलोड करण्याचा जणू ट्रेंण्डच निर्माण झाला आहे. सध्या एक मजेदार प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माणूस सोफ्यावर डोकं ठेवून मस्तपैकी झोपला

तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर वेगवेगळ्या प्रँकचे व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्याच्या हा व्हिडीओ वेगळा आणि चांगलाच मजेदार आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती झोपलेला दिसत आहे. तो सोफ्यावर डोकं ठेवून मस्तपैकी झोपलेला आहे.

दुसरा माणूस कानाजवळ गुदूगुल्या करतोय

मात्र व्हिडिओत दिसणारा माणूस गाढ झोपेत असताना त्याच्या मित्राने चांगलीच खोड काढली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माणसाच्या मित्राने झोपलेल्या माणसाच्या जवळ मोबाईल नेला आहे. तसेच मोबाईलमधील आवाच्या माध्यमातून झोपलेल्या माणसाच्या गालावर माशी किंवा मच्छर असल्याचा भास निर्माण केला गेलाय. त्याच्या कानाला गुदूगुल्या करण्यात येत आहेत.

चेहऱ्यावरच अंडे फुटले

कानाला गुदुगूल्या होत असल्यामुळे गाढ झोपेत असलेला माणूस चांगलाच खवळला आहे. त्याने मच्छराला मारण्याच्या उद्देशाने आपल्याच कानाखाली जोरात मारले आहे. झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर जिथे अंडे ठेवलेले आहे. अगदी तिथेच माणसाने झोपेत हाताने मारले आहे. परिणामी डोक्यावर ठेवलेले अंडे क्षणात फुटले आहे. हात लावताच अंडे फुटून जिकडे तिकडे पसरले आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान माणूस गाढ झोपेत असताना हा प्रकार घडल्यामुळे नेटकरी खळबखळून हसत आहेत. हा व्हिडीओ काही क्षणात व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

VIDEO : लळा लागला… मांजरीचं पिल्लू मालकिनीला घराबाहेर पडू देईना, नेटकरी म्हणतात, क्यूट व्हिडीओ!

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.