जगभरात व्हायरल! 1995 सालचं पत्रं त्या व्यक्तीपर्यंत आत्ता पोहचलं, वाचून झाला पश्चाताप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच 13 जानेवारी रोजी एका व्यक्तीला एक पत्र मिळाले. हे पत्र अनेक दशके जुने असूनही योग्य स्थितीत होते.

जगभरात व्हायरल! 1995 सालचं पत्रं त्या व्यक्तीपर्यंत आत्ता पोहचलं, वाचून झाला पश्चाताप
old letterImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 2:53 PM

जुन्या गोष्टींचे आकर्षण कधीच दूर होत नाही. नुकतेच ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हातात अशा गोष्टी आल्या ज्या जगभरात व्हायरल झाल्या. झालं असं की 28 वर्षांपूर्वी पाठवलेलं पत्र आता योग्य पत्त्यावर पोहोचलं आहे. हे पत्र आतापर्यंत चुकीच्या पत्त्यावर फिरत होते. आता ज्याच्या नावाने हे पत्र लिहिले होते ती व्यक्ती त्याच्या हातात पत्र गेलंय. हे वाचून तो भावूक झाला आहे.

तीन दशकांपूर्वी लिहिलेली ही घटना ब्रिटनमधील एका शहराची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच 13 जानेवारी रोजी एका व्यक्तीला एक पत्र मिळाले. जॉन रेनबो असं या व्यक्तीचं नाव असून तो आता 60 वर्षांचा झाला आहे.

हे पत्र 3 ऑगस्ट 1995 रोजीचे आहे. त्यांनी हे पत्र उघडले तेव्हा ते वाचून त्यात काय लिहिले आहे हे पाहण्याची त्यांना खूप उत्सुकता वाटत होती.

हे पत्र अनेक दशके जुने असूनही योग्य स्थितीत होते. त्या व्यक्तीने लिहिलेले पत्र उघडले तेव्हा त्यात कुटुंब, बालपणीच्या आठवणी आणि पत्र लिहिणाऱ्याची मुलं कशी मोठी झाली, हे सगळं होतं. त्यात अशाही काही गोष्टी लिहिल्या गेल्या ज्या त्या व्यक्तीला माहित नव्हत्या.

हे पत्र वाचून ती व्यक्ती खूप भावूक झाली आणि रडू लागली. इतकंच नाही तर हे पत्र आपल्याला अद्याप का मिळालं नाही, याची खंतही त्यानी व्यक्त केली.

दुसऱ्या एका वृत्तानुसार, हे पत्र त्या व्यक्तीला टपाल विभागाकडून मिळाले आहे. ब्रिटनमधील टपाल संपामुळे बराच काळ ही सुविधा विस्कळीत झाली होती. पण हे पत्र खूप जुने आहे, त्याच्या दिरंगाईमुळे ते समोर आलेले नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.