Mera dil ye pukare aaja गाण्यावरचं आत्तापर्यंतचं सगळ्यात हटके Reel, तुमचं हसणं नाही थांबणार

तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

Mera dil ye pukare aaja गाण्यावरचं आत्तापर्यंतचं सगळ्यात हटके Reel, तुमचं हसणं नाही थांबणार
marriage lehengaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 5:25 PM

जर तुम्ही इंटरनेटवर सक्रिय असाल, तर तुम्हाला पाकिस्तानी व्हायरल गर्ल आयशा बद्दल माहित असेलच. एक गाणे तिच्या डान्स स्टेप्सने जगभर व्हायरल कसं झालं हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. त्या गाण्याची क्रेझ आता अशी आहे की प्रत्येकालाच त्यावर रील बनवायची आहे. पण सध्या एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी या गाण्यावरचे व्हिडिओ शूट करत आहे. पण यादरम्यान तिच्यासोबत असे काही घडते की तुम्ही खूप हसाल.

या गाण्यावर तुम्ही शेकडो रील्स पाहिल्या असतील, पण वधूचा हा व्हिडिओ नक्कीच वेगळा आहे. व्हिडिओमध्ये भारी लेहेंगा घातलेली एक सुंदर नववधू व्हिडिओ शूट करताना दिसत आहे.

खूप उत्साहात ती नाचायला लागते आणि त्याचवेळी ती जमिनीवर आपटते . जे पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की 60 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. आता बघा ना स्वतःच्या लग्नात जर नवरी आपटून पडली तर किती ती फजिती.

लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो, मग तो वधू असो वा वर, प्रत्येकाला हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचा असतो, पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावीच असे नाही.

आता हा व्हिडीओ तुम्हीच बघा, जिथे नववधू मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर डान्स करत आहे. पण इतकी छान नाचायला जात असताना सुद्धा ती खाली पडते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.