AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#ishankishan : इशान किशन ठरला महागडा खेळाडू, मीम्स शेयर करत चाहत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ

IPL Auction 2022 : इशान किशन (Ishan Kishan) चालू आयपीएल (IPL) हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींच्या मूळ किंमतीत लिलावात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15.25 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे.

#ishankishan : इशान किशन ठरला महागडा खेळाडू, मीम्स शेयर करत चाहत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ
महागडा खेळाडू ठरल्यानंतर सोशल मीडियावर इशान किशनसंबंधी व्हायरल होत असलेले मीम्स
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:03 PM

IPL Auction 2022 : इशान किशन (Ishan Kishan) चालू आयपीएल (IPL) हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींच्या मूळ किंमतीत लिलावात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15.25 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे. यासह, तो आयपीएल लिलाव 2022मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच लिलावात विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा भारतीय. यासह तो आयपीएल लिलाव 2022मधील सर्वात महागडा खेळाडू बनला. इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबईने आपली पूर्ण आर्थिक ताकत पणाला लावली. याआधी मुंबईने कुठल्याही खेळाडूसाठी 10 कोटीपर्यंत रक्कम खर्च केली नव्हती. रोहित शर्मासाठी मुंबईने याआधी सर्वाधिक रक्कम खर्च केली होती. इशान किशन 2018पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. इशान किशन विकेटकिपिंगचे कौशल्य असलेला डावखुरा फलंदाज आहे.

सोशल मीडियावरही टॉप ट्रेंड

मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी लिलावात 10 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. #ishankishan सोशल मीडियावरही टॉप ट्रेंडमध्ये आहे. या खेळाडूच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सचे चाहतेही खूप खूश आहेत आणि त्यांच्या स्वत:च्या प्रतिक्रियाही या हॅशटॅगवर शेअर केल्या जात आहेत.

चाहते खुश

ईशान किशन मुंबईत परतल्याने त्याचे चाहते खूश आहेत. एका यूझरने लिहिले, ‘मला वाटते की रोहित शर्मानंतर एमआयला आपला नवा कर्णधार इशानमध्येच दिसतो.’ मीम शेअर करताना दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘यहाँ जलवा है हमारा’. याद्वारे त्याची प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा :

#IPLAuction : IPL 2022च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा तर सोशल मीडियात memesचा पाऊस, खळखळून हसाल

Charu Sharma, IPL Auction 2022: विराटला विकत घेणारा आता संभाळणार लिलावाची जबाबदारी

IPL 2022 auction: अय्यरपासून पटेलपर्यंत आणि धवनपासून डिकॉकपर्यंत, कोट्यवधीचा पुकारा करणारा कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं?

अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.