सोशल मीडियावर ‘मनी हाईस्ट’च्या मजेशीर मिम्सचा पाऊस
Money Heist | नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मनी हाईस्टच्या (Money Heist 5) पाचव्या सिझनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनी हाईस्ट (Money Heist) या वेबसिरीजचे यापूर्वीचे चार भाग प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या वेबसिरीजचा पाचवा सिझनही तितकाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे
Most Read Stories