Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!

अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते बघून आपल्याला भारी वाटते. त्यापैकी आपण अनेक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात 'हे' पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 9:15 AM

मुंबई : अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते बघून आपल्याला भारी वाटते. त्यापैकी आपण अनेक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मगरी आणि माकडे आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

माकडांचा व्हिडीओ व्हायरल 

विचार करा की जर एखादा माणूस किंवा प्राणी मोठमोठ्या मगरींच्या जाळ्यात अडकला तर त्यांचे काय हाल होतील. असा विचार करूनच मनात भीती निर्माण होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माकडे मगरींसोबत मजा मस्ती करत त्यांना चकवा देताना दिसत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर नेचरnature._.videosनावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकडांचा एक कळप आहे, जो मगरीच्या वर धावताना दिसत आहे. यादरम्यान अनेक वेळा मगरी माकडांना आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र माकडे त्यांच्या हाती येत नाहीत. व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण माकडांचा हा पराक्रम खूपच आश्चर्यकारक आहे.

युजर्स म्हणाले याचाल तर माकड चाळे म्हणतात

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले.’ तर दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘मला वाटते ते सगळे मित्र असतील, त्यामुळे मगरी काही करत नाहीत.’ तर एका युजर्सने लिहिले की, माकड चाळे यालाच तर म्हणतात. अनेकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून बरेच यूजर्स हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : कुत्रा आणि मालकाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये!

Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.