Video | माशांची जागा घेतली माकडांनी, जिकडे तिकडे पोहताना दिसले, नेटकरी अवाक्, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एका बेटावर पाण्यामध्ये मासे नाही तर चक्क माकडं दिसत आहेत. या माकडांना पोहताना पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Video | माशांची जागा घेतली माकडांनी, जिकडे तिकडे पोहताना दिसले, नेटकरी अवाक्, व्हिडीओ व्हायरल
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 5:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी कधी अशा गोष्टी समोर येतात ज्यांना पाहून आपण थक्क होऊन जातो. या मंचावर काही व्हिडीओ किंवा फोटो पाहून आपण बुचकाळ्यात पडतो. कधी कधी आपण जे पाहिलं आहे ते खरं आहे का ? असा प्रश्नही आपल्याला पडतो. सध्या तर सर्वांना चकित करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बेटावर पाण्यामध्ये मासे नाही तर चक्क माकडं दिसत आहेत. या माकडांना पोहताना पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (monkey seen swimming in water instead of fish video went viral on social media)

निसर्गाने नटलेल्या बेटावर माणसाची सफर 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये आश्चर्यात पाडणाऱ्या गोष्टा दाखवण्यात आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक माणसू बोटीमध्ये एका बेटावर फिरत आहे. बेटावर फिरत असताना तो एकटाच आहे. त्याच्या आजूबाजूला कोणीही दिसत नाहीये. पाणी तर अतिशय शुद्ध आणि नितळ असल्याचं दिसतंय.

पाण्यात माकड पोहत आहेत 

मात्र, या माणसाच्या कॅमेऱ्यामध्ये सर्वांनाच थक्क करुन सोडणारा प्रकार समोर आला आहे. माणूस ज्या पाण्यात बोट चावलत आहे, त्यामध्ये मासे किंवा चलचर प्राणी दिसत नाहीयेत. तर या ठिकाणी मासे, मगरींऐवजी चक्क माकडं दिसत आहेत. एक नाही तर अनेक माकडं या पाण्यात पोहत आहेत. त्यांचे अस्खलितपणे पोहणे पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामच्या viralhog या पेजवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | मेहुणीने काढली नवरदेवाची खोड अन् सगळीकडे हशा पिकला, पाहा नेमकं काय घडलं ?

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?

(monkey seen swimming in water instead of fish video went viral on social media)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.