Happy Mother’s Day 2021 | मातृदिन कधीपासून साजरा केला जातोय, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या याचा इतिहास

आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देते (Mother's Day 2021 Know From When This Day Get Celebrated And The History Of This Day).

Happy Mother's Day 2021 | मातृदिन कधीपासून साजरा केला जातोय, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या याचा इतिहास
mothers day
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 8:15 AM

Happy Mother’s Day 2021: मुंबई : आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देते (Mother’s Day 2021 Know From When This Day Get Celebrated And The History Of This Day).

चार्ल्स बेनेटो नावाच्या लेखकाने आईची एक सुंदर व्याख्या केली आहे, “जेव्हा आपण आपल्या आईकडे पाहाता, तेव्हा तुम्ही सर्वात निर्मळ प्रेम पाहात असतो”. आईबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. एका मुलासाठी त्याच्या आईपेक्षा उत्तम आणखी काहीच नाही. दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार ही मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जाईल.

मदर्स डेचा इतिहास काय?

मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.

हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल.

हा दिवस कसा साजरा केला जातो

या दिवशी, लोक त्यांच्या आईचा आदर करतात, जिच्यामुळे त्यांना हे जग दिसू शकले. तसेच, त्यांना भेटवस्तू देतात आणि केक कापतात. दिवसभर त्यांच्यासाठी काहीतरी खास करतात. आईसाठी कुठला एक दिवस पुरेसा नाही, तरी मुलं यादिवशी आईला स्पेशल वाटावे म्हणून हा दिवस साजरा करतात, तसेच आईचे आवडते खाद्यपदार्थही तयार करतात.

Mother’s Day 2021 Know From When This Day Get Celebrated And The History Of This Day

संबंधित बातम्या :

नातू म्हणाला, हे माझ्या बापाचं घर आहे, मस्करी करणाऱ्या नातवाला आजी भन्नाट उत्तर

Mother’s Day 2021 : कोरोना काळात घरच्या घरी साजरा करा ‘मदर्स डे’, या आहेत पाच टीप्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.