Video : लग्नसराईत मोबाईल नंबर देण्याची नवी पद्धत, कुणाला कळणारही नाही!, व्हीडिओ बघाच…
हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी हा व्हीडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसलाही हा व्हीडिओ पाहायला मिळत आहे.
मुंबई : सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. अशात लग्नातले काही व्हीडिओ सध्या व्हायरल (marriage viral video) होत आहेत. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एका तरूणाची एका मुलीसाबत नजरा नजर होते. दोघे एकमेकेंकडे बघून हसतात. काय घडतंय याची दोघांनाही कल्पना येते. मग मोबाईल नंबरची देवाण-घेवाण होते. पण कशी यासाठी दोघंही शक्कल लढवतात. ते एकमेकांना कसा नंबर देतात त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एका तरूणाची एका मुलीसाबत नजरा नजर होते. दोघे एकमेकेंकडे बघून हसतात. काय घडतंय याची दोघांनाही कल्पना येते. मग मोबाईल नंबरची देवाण-घेवाण होते. पण कशी यासाठी दोघंही शक्कल लढवतात. मुलगा नाचता नाचता हातांच्या बोटांनी तिला नंबर सांगतो. ती तो नंबर मोबाईलमध्ये नोट करते अन् मग त्यावर फोन करते. तो फोन बघून मुलगा आनंदाने नाचायला लागतो.
???? Wedding da season hai
O soneya dance da reason hai (x3)
ती..हळद आणि नंबर pic.twitter.com/Pl1xI7i5EF
— Rumani221??????? (@Rumani221) April 30, 2022
हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी हा व्हीडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसलाही हा व्हीडिओ पाहायला मिळत आहे.
लग्नातील आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरीचा डान्स पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये तिच्या एंट्रीच्या वेळी नववधूने केलेला डान्स पाहून लोक फिदा झालेत. ही नववधू ‘मधनिया’या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. वधूच्या डान्सने उपस्थितांना भुरळ घातली. तिने घातलेला ड्रेस अन् तिच्या अदा यामुळे लोक तिच्या या डान्सला अधिक पसंती देत आहे. साधा सरळ अन् तरिही मनाला भूरळ घालणारा आहे. तिची निरागसता अनेकांना आकर्षत करतेय.
View this post on Instagram