Video : तळपत्या उन्हात बनवला अंडे का फंडा! चपाती, चहापाठोपाठ आता उन्हातलं ऑम्लेट…

एक नवा व्हीडिओ समोर आला आहे. यात उन्हात चक्क अंड्याचं ऑम्लेट बनवण्यात आलं आहे. हा व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात उन्हात तव्यामध्ये अवघ्या काही क्षणात अंड बनवलेलं दिसत आहे. हा व्हीडिओ दिल्लीचा आहे.

Video : तळपत्या उन्हात बनवला अंडे का फंडा! चपाती, चहापाठोपाठ आता उन्हातलं ऑम्लेट...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 5:10 PM

मुंबई : सध्या उन्हाळ्यामुळे आपण सगळेच त्रासलो आहोत. लाहीलाही करणाऱ्या उन्हात घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. अश्यात काही कलाकार मंडळी मात्र वेगवेगळे प्रयोग कराताना दिसत आहेत. काहींनी या उन्हात चपात्या बनवल्यात तर काहींनी चहा… पण आता एक नवा व्हीडिओ समोर आला आहे. यात उन्हात चक्क अंड्याचं ऑम्लेट (Omelette) बनवण्यात आलं आहे. हा व्हीडिओ सध्या खूप व्हायरल (Viral Video) होत आहे. यात उन्हात तव्यामध्ये अवघ्या काही क्षणात अंड बनवलेलं दिसत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक नवा व्हीडिओ समोर आला आहे. यात उन्हात चक्क अंड्याचं ऑम्लेट बनवण्यात आलं आहे. हा व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात उन्हात तव्यामध्ये अवघ्या काही क्षणात अंड बनवलेलं दिसत आहे. हा व्हीडिओ दिल्लीचा आहे. दिल्लीच्या तळपत्या उन्हात एक माणूस आपल्या घराच्या गच्चीवर उन्हाच्या दाहकतेवर ऑम्लेट बनवत आहे. त्या व्यक्तीने गॅसवर नाही तर उन्हात ऑम्लेट बनवले हे पाहून नेटकऱ्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. हा व्हीडीओ cadel_tales नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओला आतापर्यंत दीड कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर आठ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

असाच आणखी एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. उन्हात आपण बायका कुरडई, पापड करताना पाहिलं असेल. पण उन्हात चपात्या कराताना कधी कुणाला पाहिलंय का? नसेल पाहिलं तर जरा थांबा आज अश्याच एका कामाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महिला उन्हात उभं राहून चपाती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला उन्हात उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर चपाती भाजताना दिसत आहे. व्हीडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण शेवची पाहाल तर चपाती भाजलेली दिसते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.