कोडे सोडवा! फक्त 5 सेकंदात हरीण शोधा
या ठराविक वेळेत जर तुम्हाला हरण सापडले तर तुम्ही स्वत:ला मास्टर समजू शकता नाहीतर तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.

आजकाल सोशल मीडियावर तुमची दृष्टी किती वेगवान आहे आणि तुमचा आयक्यू किती आहे हे तपासण्यासाठी विविध प्रकारचे क्विझ आणि चॅलेंज असतात. यातील एक आव्हान म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. यात चित्र दाखवून त्यात लपलेली वस्तू शोधण्याचे आव्हान दिले जाते. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ दिला जातो. त्या दिलेल्या वेळेत आव्हान पूर्ण करणारी व्यक्ती प्रतिभावंत मानली जाते.
आज आम्हीही तुमच्यासाठी असंच एक कोडे आणले आहे. समोर एका डोंगराळ भागाचे चित्र दिसते. या टेकडीवर एक हरण उभं आहे. 5 सेकंदात शोधून ते हरण कुठे उभं आहे हे सांगावं लागेल. या ठराविक वेळेत जर तुम्हाला हरण सापडले तर तुम्ही स्वत:ला मास्टर समजू शकता नाहीतर तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.
आशा आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना हरिण सापडले असेल. जर तुम्ही अजूनही त्याचा शोध घेऊ शकत नसाल तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला त्याचे खरे लोकेशन सांगतो. डोंगरी खडक आणि हरणाचा रंग एकच असल्याने प्रथम हरण सापडणे अवघड जाते. पण त्या खडकाकडे नीट पाहिलं तर खडकाच्या उजव्या बाजूला हरिण दिसेल.

Here is the deer