Optical Illusion | या फुलांमध्ये दडलीये मधमाशी, शोधा!

ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे. कोडे सोडवायची सवय तर आपल्याला लहानपणापासूनच आहे. ही कोडी इतकी अवघड असतात की माणूस पुरता गोंधळून जातो. कधी कधी तर हे फोटो बघून डोळेच फिरतात. ऑप्टिकल भ्रम खरं तर वेळ लावून सोडवलं जातं. वेळेत जर याचं उत्तर सापडलं तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही.

Optical Illusion | या फुलांमध्ये दडलीये मधमाशी, शोधा!
find the hidden beeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 3:53 PM

मुंबई: ऑप्टिकल भ्रम आपल्याला इतके गोंधळून टाकतात की एखादा माणूस कितीतरी दिवस जातील तरी ते कोडे सोडवू शकत नाही. ऑप्टिकल भ्रमांमध्ये वास्तव आणि काल्पनिक गोष्टी वेगळे करणे अवघड होऊन बसते. हे चित्र इतके विचित्र असते की कोडे सोडवणाऱ्यांना चित्रातील उत्तर शोधणे अवघड होऊन बसते. तज्ञांचा असा विश्वास आहे की ऑप्टिकल भ्रम क्रॅक केल्याने केवळ आपले निरीक्षण कौशल्य सुधारत नाही तर आपले डोकं देखील तेज होते.

गेल्या काही वर्षांत ऑप्टिकल इल्युजन हा नेटिझन्सचा आवडता छंद बनला आहे. लोकांची त्याबद्दलची आवड इतकी असते की ते इंटरनेटवर अशी कोडी स्वत:हून शोधून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला चित्रात दडलेले कोडे सोडवणे अवघड जाते. पण हळूहळू ते या खेळात तज्ञही बनतात.

आपण या निरीक्षण कौशल्याच्या चाचणीसाठी तयार आहात का? असंख्य फुलांमध्ये मधमाशी शोधणे हे तुमचे काम आहे. तुम्हाला रंगीबेरंगी डेझीची फुले दिसतील. पण कुठेतरी एक मधमाशीसुद्धा या सुंदर फुलांवर भटकत आहे. तुम्ही या मधमाशीला ओळखू शकाल का? लक्षात ठेवा याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.

find the hidden bee

find the hidden bee

मधमाशी शोधण्यात यश आले असेल तर अभिनंदन. तुमच्याकडे अद्भुत निरीक्षण कौशल्य आहे. त्याचबरोबर जर तुमचं उत्तर नाही असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही खाली या कोड्याचे उत्तर देत आहोत. वेढा घातला आहे आणि मधमाशी कुठे आहे हे सांगितले आहे.

here is the bee

here is the bee

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.