या चित्रात तुम्हाला 3 हा आकडा शोधायचाय, उत्तर सापडलं?

ऑप्टिकल इल्युजन तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते सांगतात. तुमचं निरीक्षण कसं आहे ते सांगतात. तुम्हाला याचं उत्तर सापडलं तर तुमच्यापेक्षा हुशार कुणी नाही. विशेष म्हणजे याचं उत्तर दिलेल्या वेळात शोधायचं असतं. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमी वेळात शोधायचं आहे.

या चित्रात तुम्हाला 3 हा आकडा शोधायचाय, उत्तर सापडलं?
find the 3Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 6:41 PM

मुंबई: तुम्हाला या चित्रात सगळीकडे 8 हा अंक दिसेल. तुमच्यासाठी कोडे हे आहे की तुम्हाला यात 3 नंबर शोधायचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हा आकडा मोजून 10 सेकंदात शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. यात तुमच्या निरीक्षणाचा कस लागतो. निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास तुम्हाला याचं उत्तर लगेचच सापडतं. ऑप्टिकल इल्युजनचं चित्र बघून सगळ्यात आधी तर माणूस गोंधळून जातो, गोंधळल्यामुळे उत्तर सापडत नाही. जर मन, डोकं शांत करून एकाग्र चित्ताने या चित्रात उत्तराचा शोध घेतला तर सगळं सहज शक्य आहे.

तुम्हाला 3 नंबर शोधायचा आहे

हे चित्र बघा. या चित्रात सगळीकडे एकच नंबर दिसेल तो म्हणजे 8! पण या सगळ्यात तुम्हाला 3 नंबर शोधायचा आहे. हा नंबर जितक्या लवकर तुम्हाला दिसेल तितके तुम्ही हुशार. एका अभ्यासानुसार ऑप्टिकल इल्युजन मुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते कळून येतं. ऑप्टिकल इल्युजनचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. एखाद्या चित्रात तुम्हाला काहीतरी लपलेलं शोधायचं असतं. कधी कुठल्या चित्रातले फरक शोधायचे असतात तर कधी अजून काही शोधायचं असतं.

सगळीकडून नजर फिरवा

तुम्ही या आधी फरक शोधलेत, चित्र पाहिल्या पाहिल्या आधी काय दिसतंय ते सांगितलंय. आज तुम्हाला या चित्रात 3 हा आकडा शोधायचा आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? हे उत्तर शोधण्यासाठी जरा एकदा या चित्राकडे नीट बघा. ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना एक नियम पाळा, चित्राकडे बघताना डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे बारीक बघा. सगळीकडून नजर फिरवा. उत्तर सापडलं? नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवत आहोत.

here is the 3

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.