Optical Illusion | या चित्रात “96” हा आकडा शोधून दाखवा!
हे चित्र समजून घेण्यासाठी तुमचे संपूर्ण लक्ष त्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्हाला गोंधळात टाकण्याची ताकद या चित्रात आहे. तुम्हाला फक्त 10 सेकंदात या चित्रातील 99 मध्ये लपवलेले 96 हा अंक शोधायचा आहे.शब्दांचा आणि आकड्यांचा हा भ्रम मोडून काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागू शकते.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मेंदूचा व्यायाम असतो. यात अनेक प्रकारची आव्हाने असतात. कधी यात लपलेला प्राणी शोधायचा असतो. कधी चुकीचा स्पेलिंग शोधायचा असतं. कधी फरक ओळखायचा असतो तर कधी नंबर शोधायचा असतो. कोणी याला डोळ्यांची फसवणूक म्हणतं, तर कुणी कोडे, कुणी व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी देखील याचा वापर करतं. जेव्हा आपण एखाद्या चित्राच्या वास्तविक स्वरूपा व्यतिरिक्त इतर काही पाहण्याचा प्रयत्न करता तेव्हा हा गोंधळ होतो. ऑप्टिकल भ्रमांचे अनेक प्रकार आहेत.
नुकताच असाच एक फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स गोंधळून गेले आहेत. हे चित्र समजून घेण्यासाठी तुमचे संपूर्ण लक्ष त्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्हाला गोंधळात टाकण्याची ताकद या चित्रात आहे. तुम्हाला फक्त 10 सेकंदात या चित्रातील 99 मध्ये लपवलेले 96 हा अंक शोधायचा आहे.शब्दांचा आणि आकड्यांचा हा भ्रम मोडून काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागू शकते.
हे चॅलेंज सोडवताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. जर तुम्ही चांगले ऑब्झर्व्हर असाल तर या ऑप्टिकल भ्रमात 96 शोधण्याचा प्रयत्न करा. स्वत:ची परीक्षा घ्या. ज्यात तुम्हाला की खरच आपण इतके हुशार आहोत का? आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे का? त्याचबरोबर यामुळे आयक्यू लेव्हलची ही कल्पना येईल. कारण चित्राच्या सौंदर्यामागची रहस्ये जाणून घेण्याचा, आपले ज्ञान वाढविण्याचा आणि इंद्रियांची परीक्षा घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
या फोटोत सगळीकडे फक्त 99 आकडा दिसेल. पण चॅलेंज हेच आहे की यात तुम्हाला 96 आकडा शोधायचा आहे. प्रौढांबरोबरच मुलेही ही प्रश्नमंजुषा सोडवू शकतात,याने मेंदूचा व्यायाम होतो. तुम्हाला या फोटोत 96 आकडा सापडलाय का? आम्ही याचे उत्तर देतो. यात तुम्हाला 96 आकडा सापडणार नाही कारण यात 96 हा आकडा नाही. तुमची परीक्षा घेण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी हे कोडे देण्यात आले आहे.