यात किती प्राणी लपलेत? आकडा? टायमर सेट करून पटापट उत्तर द्या
या फोटो मध्ये प्राणी लपलेले आहेत. फोटोवर बारकाईने नजर टाका या फोटोतून जितके जास्त प्राणी तुम्हाला सापडतील
हा फोटो पाहताच तुम्हाला यात काही माणसांचे चेहरे दिसतील. मात्र, हे चेहरे आपली दिशाभूल करण्यासाठी आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊन आपल्याला हे कोडं सोडायचं आहे. हे एक ऑप्टिकल भ्रम आहे. ते एका कोड्यासारखं असतं. या फोटो मध्ये प्राणी लपलेले आहेत. फोटोवर बारकाईने नजर टाका या फोटोतून जितके जास्त प्राणी तुम्हाला सापडतील, तितकं तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं म्हटलं जाईल. मोबाइल फोनवर 25-सेकंदाचा टायमर सेट करण्यास विसरू नका.
सतत फोटो पाहिला तर बहुतांश प्राणी दिसतील. आता प्रश्न असा आहे की व्हायरल फोटोमध्ये किती प्राणी आहेत?
याचे बरोबर उत्तर 11 प्राणी आहेत. या फोटोमध्ये हत्ती, वाघ, हंस, साप, दोन कबुतरं, क्रेन, मोठे मासे, छोटे मासे, लांडगा आणि गायीसह ससाही दिसत आहे. कदाचित ही नावं ऐकून तुम्हाला प्राणी शोधणं सोपं जाईल.
या फोटोत इतके प्राणी सापडणं खरंच कठीण आहे. खूप कमी लोकांना (सोशल मीडिया यूजर्स) सर्व 11 प्राणी शोधता आले आहेत. जर तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल, तर अभिनंदन!