यात 208 सोडून आणखी एक नंबर आहे, सांगा कोणता नंबर? कुठे आहे?
तुम्हाला फक्त 5 सेकंदात हा नंबर शोधायचा आहे. दिलेल्या वेळेत तुम्हाला हा नंबर काळजीपूर्वक शोधावा लागेल आणि जर तुम्ही असे केले तर तुमची आयक्यू लेव्हल खूप चांगली आहे.
या ऑप्टिकल इल्यूजनमधील लपलेला नंबर जर तुम्हाला अवघ्या पाच सेकंदात सापडला तर तुमचा आयक्यू खूप चांगला आहे. हे एक कोडं आहे ज्यात तुम्हाला 208 च्या ओळींमध्ये शक्य तितक्या लवकर एक वेगळा असलेला नंबर शोधायचा आहे. अँटी-क्लॉकवाइज चित्र पाहिल्यावर निळ्या आणि पांढऱ्या चित्रात तुम्हाला आणखी एकच नंबर दिसेल, पण तुम्हाला फक्त 5 सेकंदात हा नंबर शोधायचा आहे. दिलेल्या वेळेत तुम्हाला हा नंबर काळजीपूर्वक शोधावा लागेल आणि जर तुम्ही असे केले तर तुमची आयक्यू लेव्हल खूप चांगली आहे.
फक्त 5 सेकंदात शोधा दुसरा नंबर
या चित्रात पहिल्यांदा पाहिल्यावर 208 सोडून इतर कुठलाही नंबर दिसत नाही. कोडे सोडविणाऱ्यांना 208 शिवाय दुसरा क्रमांक दिसतंच नाही. हे चित्र सुद्धा पण हे वाटते तितके सोपे नाही. हा भ्रम दूर करण्यासाठी खूप आत्मविश्वास बाळगावा लागेल. ऑप्टिकल भ्रम हा आपल्या मेंदूला लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नंतर प्रोत्साहित करण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. ते सोडवण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटे दिली तर तुम्ही खूप रिलॅक्स व्हाल आणि तुमचा मेंदू पाहिजे तितक्या वेगाने काम करणार नाही, म्हणूनच आपण हे कोडे वेळ लावून शोधायला सांगतो. आपले निरीक्षण कौशल्य वाढविण्याचा हा एक मार्ग आहे.
चांगले निरीक्षण असणारे लवकरच शोधू शकतील
हे कोडं तुम्हाला सुरुवातीला पाहिल्यावर थोडं सोपं वाटेल, पण जेव्हा तुम्ही त्यावर विचार करायला सुरुवात कराल तेव्हा ते तुमच्यासाठी आणखीनच अवघड होईल. त्यामुळे आपण आपले मन एकाग्र करून दिलेला प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. तुम्हाला अजून २०८ शिवाय दुसरा आकडा सापडला आहे का? नसेल तर आम्ही सांगतो, या चित्रात तुम्हाला 280 हा आकडा शोधायचा आहे, जो त्यात खूप छान मिसळलेला आहे. सापडला का? खाली आम्ही तुम्हाला उत्तर सांगतोय.