या 7 च्या आकड्यांमध्ये लपलाय नंबर 1, निरीक्षण चांगलं असेल तर दाखवा शोधून!
या चित्रात 7 चे सर्व आकडे लिहिलेले आहेत. या नंबर्सपैकी एक नंबर शोधून सांगावा लागेल. हा नंबर 1 आहे. चित्रात फक्त एका ठिकाणी 1 क्रमांक लिहिलेला आहे आणि तो कुठे लिहिलेला आहे असे तुम्हाला विचारण्यात आले आहे. सर्च केलं तर एका ठिकाणी 1 नंबर लिहिलेला दिसेल.
मुंबई: नंबर गेमचे आणखी एक उत्तम चित्र समोर आले आहे जे ऑप्टिकल इल्युजनचे उत्तम उदाहरण ठरू शकते. यात एक अशी जादू दाखवण्यात आली आहे जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. या ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रात सर्व संख्यांमध्ये लपलेली एक संख्या तुम्हाला शोधायची आहे. या चित्रात 7 चे सर्व आकडे लिहिलेले आहेत. या नंबर्सपैकी एक नंबर शोधून सांगावा लागेल. हा नंबर 1 आहे. चित्रात फक्त एका ठिकाणी 1 क्रमांक लिहिलेला आहे आणि तो कुठे लिहिलेला आहे असे तुम्हाला विचारण्यात आले आहे. सर्च केलं तर एका ठिकाणी 1 नंबर लिहिलेला दिसेल.
चित्राची खास गोष्ट म्हणजे 7 हा आकडा यात लिहिलेला आहे, या 7 पैकी 1 नंबर शोधून सांगावा लागेल. जर तुम्ही उत्तर सांगितले तर तुम्हाला खरा प्रतिभावंत म्हटले जाईल आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्हाला खाली उत्तर दिले आहे.
या प्रश्नाचे उत्तर प्रश्नातच दडलेले आहे, हे सत्य आहे. जिथे 7 क्रमांक लिहिलेले आहेत, तिथे 1 क्रमांक लिहिलेला नाही. जिथे तुम्हाला इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आला आहे तिथे 1 हा नंबर लिहिलेला आहे. म्हणजे या ओळीत ‘एका मिनिटात 1 शोधा’ या ओळीत लिहिलेलं 1 हेच योग्य उत्तर आहे.