या गोंधळात टाकणाऱ्या चित्रात तुम्हाला नेमके किती प्राणी दिसतायत?
या चित्रात किती प्राणी आहेत ते सांगा.
यावेळी आम्ही पूर्णपणे नवीन प्रकारचे चित्र आणले आहे. हा एक प्रकारचा ऑप्टिकल भ्रमही आहे. ऑप्टिकल भ्रमाचा गुण असा आहे की आपण या चित्रांकडे बघताना सहज फसतो. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नसते. या चित्रात किती प्राणी आहेत ते सांगा.
वास्तविक, लाल आणि पांढरा रंग या चित्रात आहे. हे चित्र केवळ लाल आणि पांढऱ्या रंगाने तयार करण्यात आले आहे, हेही खरे आहे. पण त्यात किती प्राणी तयार झाले आहेत, याबाबत एक गोंधळ आहे.
ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र गोंधळात टाकणारे आहे. इतकेच नव्हे तर एखाद्या चित्राबद्दल बोलताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यासही ऑप्टिकल इल्युजन शास्त्रज्ञांना मदत करतात.
या चित्राची गंमत म्हणजे हे अगदी साधे चित्र असले तरी उत्तर देणे खूपच जोखमीचे आहे, असे चित्रात दिसून येते. प्रत्यक्षात या चित्रात दोनच प्राणी आहेत. उंदीर दिसत असताना त्यांच्यात मांजर दिसते. मांजर लाल रंगात तर उंदीर पांढऱ्या रंगात आहे.
दोन प्राणी असूनही द सन या परदेशी वेबसाइटने आपल्या वाचकांना केवळ गोंधळून जावे म्हणून विचारणा केलीये. पण नीट निरखून पाहिलं तर कुठला आणि किती प्राणी आहेत हे कळतं.