Optical Illusion | चित्रात Verbal हा शब्द कुठे लिहलाय सांगा!
डिजिटल स्वरूपातली ही कोडी सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत. त्यात शब्दांचाही खेळ असतो. फक्त एक अक्षर बदलून ते बदललेले शब कुठे आहे असंही यात विचारलं जातं. जर तुम्ही हे 5 सेकंदात केले तर तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे आणखी एक अवघड चित्र चित्र समोर आले आहे. ही ऑप्टिकल इल्युजनची चित्रे कधी अंक शोधायला सांगतात, कधी चित्रात काय दिसतंय ते विचारतात. तर कधी सगळ्यात आधी काय दिसतंय असं काहीसं विचारतात. ही एकप्रकरची कोडी असतात, डिजिटल स्वरूपातली ही कोडी सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत. त्यात शब्दांचाही खेळ असतो. फक्त एक अक्षर बदलून ते बदललेले शब कुठे आहे असंही यात विचारलं जातं. जर तुम्ही हे 5 सेकंदात केले तर तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या चित्रात Herbal हा शब्द तुम्हाला दिसून येईल. यात तुम्हाला Verbal शब्द कुठे आहे ते शोधायचं आहे. या दोन्हीच्या अर्थात बराच फरक आहे. ऑप्टिकल इल्युजन्स अलीकडे खूप सर्च केले जातात. याने मेंदू तरतरीत होतो. या ऑप्टिकलमध्ये संपूर्ण चित्रात हर्बल इंग्रजीत लिहिले आहे यातच कुठेतरी मध्यभागी व्हर्बल असं अक्षर लिहिण्यात आलंय.
म्हणजे चित्रात H च्या जागी V आहे. या चित्राकडे वरवर पाहिलं तर हा फरक दिसणार नाही, पण नीट पाहिलं तर सगळं दिसेल आणि या ऑप्टिकल भ्रमात हाच शब्द कुठे लिहिला आहे याबद्दल विचारण्यात आलं आहे.
तुम्हाला व्हर्बल हा शब्द अजून सापडला नसेल तर उत्तर शोधा. पहिल्या ओळीत वरून खालपर्यंत जाताना हा शब्द लिहिलेला दिसतो हे आपण काळजीपूर्वक पाहाल तर नक्कीच सापडेल. या शब्दात एच काढून व्ही असे लिहिले आहे. आता तुम्हाला ते किती लवकर सापडले आहे याचा विचार करा. वेळेत सापडणं तितकंच महत्त्वाचं.