Optical Illusion | या पेंग्विन मध्ये आहे एक बाहुली, सांगा कुठाय?

या सर्व पेंग्विनमध्ये एक छोटी बाहुली दडलेली आहे आणि तीच बाहुली शोधून दाखवायची आहे. खरंतर हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात रांगेत बसलेले सर्व पेंग्विन दिसत आहेत. हे सर्व पेंग्विन मजेशीर कपडे परिधान करून रंगीबेरंगी पद्धतीने बसलेले दिसतात. या सगळ्यात एक छोटीशी बाहुलीही आहे.

Optical Illusion | या पेंग्विन मध्ये आहे एक बाहुली, सांगा कुठाय?
Find the doll
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 4:30 PM

मुंबई: पेंग्विन खूप गोंडस दिसतात आणि ते बऱ्याचदा समुद्र किंवा नदीकिनारी दिसतात. पण अलीकडे ऑप्टिकल भ्रमात दिसणाऱ्या पेंग्विनने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या सर्व पेंग्विनमध्ये एक छोटी बाहुली दडलेली आहे आणि तीच बाहुली शोधून दाखवायची आहे. खरंतर हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात रांगेत बसलेले सर्व पेंग्विन दिसत आहेत. हे सर्व पेंग्विन मजेशीर कपडे परिधान करून रंगीबेरंगी पद्धतीने बसलेले दिसतात. या सगळ्यात एक छोटीशी बाहुलीही आहे. ही बाहुली कुठे आहे शोधून दाखवा.

इतकंच नाही तर गरुडासारखी नजर असेल तर बाहुली दिसेल असंही सांगण्यात आलं होतं. खरं तर या फोटोत सर्व पेंग्विन जणू सूट घालून डोळ्यांवर चष्मा लावलेले दिसत आहेत. पेंग्विनचे दोन्ही हातही लहान असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्यात बाहुली दिसतंच नाही अशा पद्धतीने बसली आहे.

तरीही ही बाहुली तुम्हाला ओळखता येत नसेल तर नीट पाहिलं तर डावीकडून उजवीकडे खालच्या ओळीत राहिलेलं दुसरं चित्र पेंग्विनचं नाही तर बाहुलीचं आहे. नीट पाहिलं तर त्या बाहुलीचे हात पेंग्विनपेक्षा वेगळे असतात आणि त्याशिवाय पायांमधला फरकही लक्षात येतो. या फरकांद्वारे ही बाहुली ओळखता येते.

here is the doll

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.