कोडं! या चित्रात कुत्रा सोडून आणखी एक प्राणी, शोधा चला
हिप्पो प्राणी हा एक प्राणी आहे ज्याला हिप्पो हॉर्स असेही म्हणतात. हिप्पोपोटेमसला जलचर घोडा असेही म्हणतात. हा प्राणी इथे ये चित्रात लपलाय, तो तुम्हाला शोधून सांगायचाय.
ऑप्टिकल इल्यूजन हा एक गेम आहे जो कदाचित प्रत्येकाला खेळायचा आहे, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता आहे. आम्ही एक अतिशय जबरदस्त चित्र घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला हिप्पो प्राणी शोधायचा आहे. हिप्पो प्राणी हा एक प्राणी आहे ज्याला हिप्पो हॉर्स असेही म्हणतात. हिप्पोपोटेमसला जलचर घोडा असेही म्हणतात. हा प्राणी इथे ये चित्रात लपलाय, तो तुम्हाला शोधून सांगायचाय.
या फोटोत काही मुले खेळत आहेत आणि एक मुलगी कुत्र्याला घेऊन जात आहे. त्याचवेळी समोरून एक मुलगी सायकल घेऊन येत आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दहा सेकंदात शोधायचं आहे आणि हेच खरं आव्हान आहे.
प्रत्यक्षात हे चित्र पाहिल्यावर यात एकच प्राणी, कुत्रा आहे असं वाटतं. पण ज्या प्राण्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले आहेत, तो प्राणी मात्र लपून बसलाय. हिप्पो प्राणी कुठे लपला आहे हे शोधणे सोपे जाणार नाही. ऑप्टिकल इल्युजनबद्दल एक गोष्ट म्हणजे नुसतंच उत्तर शोधणं नाही तर तुम्ही उत्तर किती वेगानं शोधता हे जास्त महत्त्वाचं आहे.
हे चित्र खूप अवघड आहे. आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगत आहोत. जर तुम्हाला हा हिप्पो प्राणी सापडत नसेल तर उत्तर ऐका फोटोमध्ये समोरून सायकल घेऊन जाताना दिसणारी मुलगी आहे तिच्या डोक्याकडे पाहा, तिच्या केसांच्या मध्ये हा छोटा सा हिप्पो प्राणी बनवण्यात आला आहे. आता तुम्ही किती वेळ योग्य उत्तर शोधलं आहे याचा अंदाज घ्या. आम्ही उत्तर खालच्या चित्रात दाखवून देतो.