Optical Illusion | D अल्फाबेट दिसणाऱ्या या चित्रात O हे अल्फाबेट शोधा!
ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. आपण लहानपणी कोडी सोडवायचो त्यातलाच हा प्रकार आहे. ऑप्टिकल इल्युजन गोंधळून टाकतात पण निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच सापडेल. जरी तुम्हाला याचं उत्तर शोधायला अडचण होत असेल तरी तुम्ही याचा रोज सराव केलात तरी तुम्हाला याचं उत्तर सापडू शकतं. प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य नसतं त्यामुळेच याला भ्रम असं म्हणतात. बघा याचं उत्तर तुम्हाला सापडतं का?
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणेजच कोडे. आपण लहानपणी कोडी सोडवायचो. ही कोडी तोंडी सोडवली जायची आता ही कोडी ऑनलाइन सोडवली जातात. या चित्रांना भ्रम का म्हणतात? प्रथमदर्शनी आपल्याला या चित्रात जे दिसतं तेच खरं असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं त्यामुळे या चित्रांना भ्रम म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. या चित्रांचं उत्तर शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजन मेंदूला चालना देतात, मेंदूचा व्यायाम करवून घेतात. ही चित्रे सोडवताना खूप मजा येते त्यामुळे आजकाल ही चित्रे प्रचंड व्हायरल होतायत. ऑप्टिकल भ्रम अनेक प्रकारचे असतात. कधी आपल्याला या चित्रात अंक शोधावा लागतो, कधी अक्षर, कधी शब्द तर कधी यात लपलेले चेहरे! निरीक्षण चांगलं असल्यास कुठल्याही प्रकारचं उत्तर शोधणे सहज शक्य आहे.
या चित्रात O शोधा
आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला D हे अल्फाबेट दिसेल. या चित्रात तुम्हाला O हे अल्फाबेट शोधायचं आहे. हे चित्र पाहिल्यावर पहिल्यांदा किचकट वाटेल. या चित्रात तुम्हाला O शोधायचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला O हे अल्फाबेट मोजून 4 सेकंदात शोधायचं आहे. हे कोडे किचकट आहे पण तुम्ही जर नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर सापडणं सहज शक्य आहे. लहानपणी आपण जी कोडी सोडवायचो त्यांचे प्रकार वेगळे असायचे. आता चित्रांमध्ये प्रश्न सुद्धा अगदी भन्नाट असतात.
उत्तर खाली दाखवत आहोत
तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलंय का? D असलेल्या या चित्रात तुम्हाला O शोधायचा आहे. आम्ही सांगतो या प्रश्नाचं उत्तर कसं शोधलं पाहिजे. या चित्रात तुम्ही एक-एक ओळ नीट बघा. जितक्या वेगात तुम्ही एक-एक अल्फाबेट बघाल तितक्या वेगात तुम्हाला याचं उत्तर सापडेल. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना माणूस गोंधळून जातो. मन शांत ठेवा, डोकं थंड ठेवा आणि एकाग्र चित्ताने याचं उत्तर शोधा. डावीकडून उजवीकडे, वरून-खाली बघितल्या नंतर तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली दाखवत आहोत.