Optical Illusion | चित्र बघा, यात अननस शोधा!

कधी कधी अशा चित्रांमध्ये जे शोधायचं असतं त्या चित्रांच्या रंगांमध्येच मिसळलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ते दिसणं कठीण जातं. आता अननस दिसणं काय कठीण आहे का? त्याचे रंग तर खूप फ्रेश असतात. पण जरा नीट बघा, हे त्या चित्रांच्या रंगात तर नाही ना मिसळलं.

Optical Illusion | चित्र बघा, यात अननस शोधा!
find the pineapple
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 3:03 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. असे कोडे सोडवायला निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. अनेक अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की ऑप्टिकल इल्युजन मुळे लोकांचं व्यक्तिमत्त्व समजून येतं. हे कोडे इतके अवघड असते की ते भल्या भल्या लोकांना सोडवता येत नाही. ऑप्टिकल भ्रम इतक्या प्रकारचे असतात की अशा चित्रांमध्ये कधी तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं तर कधीतरी यात काहीतरी वेगळं असतं. हे चित्र खूप चॅलेंजिंग असतात. ऑप्टिकल इल्युजन ही एक प्रकारची परीक्षा असते. ही परीक्षा जो पास होणार तोच खरा हुशार.

तुम्ही आधी गोंधळून जाल

आता हे चित्र बघा यात तुम्हाला एक अननस शोधायचं आहे. हेच कोडे आहे. यात तुमच्या निरीक्षण कौशल्याचा कस लागणार आहे. ऑप्टिकल भ्रम माणसाला इतके गोंधळून टाकतात की सुरवातीला आपल्याला याचं उत्तरच सापडत नाही. आपल्याला आपलं मन, डोकं शांत करावं लागतं आणि एकाग्र चित्ताने याचं उत्तर शोधावं लागतं. आता हे चित्र पाहून सुद्धा तुम्ही आधी गोंधळून जाल. पण यात अननस शोधणं कठीण नाही.

याचं उत्तर तुम्हाला खूप लवकर सापडू शकतं

तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? तुम्हाला अननस दिसलंय का? आधी तुम्ही हे चित्र उजवीकडून डावीकडे, वरून-खाली, चारही बाजूने नीट बघा. बारीक निरीक्षण केल्यास कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल. तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर तुमच्या इतकं प्रतिभावान कुणीच नाही. जर उत्तर सापडलं नसेल काळजी करायची गरज नाही कारण आम्ही याचे उत्तर खाली देत आहोत. ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर शोधण्याचा जर सराव असेल तरच याचं उत्तर तुम्हाला खूप लवकर सापडू शकतं. आम्ही खाली याचे उत्तर देत आहोत.

here is the pineapple

here is the pineapple

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.