Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा नेमका खड्डा आहे की सावली? काय दिसतंय?

हे एक प्रकारचं कोडं असतं, आपल्या मेंदूला सतत आव्हान दिले जाते. आज जर तुम्ही स्वत:ला चॅलेंज करण्याच्या मूडमध्ये असाल तर हे कोडं तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे चित्र पाहण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल, कारण त्यात तुम्हाला सत्य काय आहे हे बारकाईने पाहावं लागेल.

हा नेमका खड्डा आहे की सावली? काय दिसतंय?
What do you see
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 1:08 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनच्या दुनियेत पाऊल ठेवण्याआधी मन एकाग्र करा, कारण इथे जर तुम्ही भ्रमात अडकलात तर तुम्हाला उत्तर शोधायला तासन् तास लागू शकतात. ऑप्टिकल भ्रम आपल्या मेंदूला फसवतात, जे आपण सहजपणे पाहू शकत नाही ते यात लपलेलं असतं. हे एक प्रकारचं कोडं असतं, आपल्या मेंदूला सतत आव्हान दिले जाते. आज जर तुम्ही स्वत:ला चॅलेंज करण्याच्या मूडमध्ये असाल तर हे कोडं तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे चित्र पाहण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल, कारण त्यात तुम्हाला सत्य काय आहे हे बारकाईने पाहावं लागेल.

व्हायरल झालेल्या फोटोत तुम्हाला काय दिसतंय? मोकळ्या मैदानात खड्डा किंवा गवताचा गठ्ठा आहे का आणि त्याची सावली आहे? यामागचे कारण काय असू शकते हे लोकांना समजणे कठीण जात आहे. जे लोक बरेचदा ऑप्टिकल भ्रमांचे चित्रे सोडवतात ते योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे निरीक्षण कौशल्य वापरू शकतात. अचूक उत्तर शोधण्यासाठी चित्र नीट पहावे लागेल.

हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला प्रथम एक खड्डा दिसेल. तर दुसरीकडे लोकांना गवताचा गठ्ठा आणि त्यासोबत असलेली सावली दिसत आहे. ज्यांना उत्तर शोधायचे आहे, त्यातल्या काहींना यात फक्त गवताचा गठ्ठा दिसतो, तर काहींना खड्डा तर काहींना त्या गठ्ठ्याची सावली. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर आपण उत्तर शोधू शकाल. खरं तर ती गवताच्या गठ्ठ्याची सावली आहे, जी जमिनीवर पडून लोकांना गोंधळात टाकत आहे.

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.