Optical Illusion | Honey लिहलेल्या या चित्रात Money हा शब्द शोधून दाखवा!

कोडे सोडवायचे असल्यास निरीक्षण कौशल्य चांगले असायला हवे. ऑप्टिकल भ्रम सोडवायचा ज्या व्यक्तीला सराव असेल त्याला याचं उत्तर पटकन सापडेल. कोडे सोडवताना मेंदूचा व्यायाम होतो. लहानपणी जी कोडी आपण तोंडी सोडवायचो तीच कोडी आता ऑनलाइन सोडवायला मिळतायत. ज्याला याचा सराव आहे त्याचा मेंदू उत्तर शोधताना बरोबर त्याच ठिकाणी जातो. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलंय का? सापडल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

Optical Illusion | Honey लिहलेल्या या चित्रात Money हा शब्द शोधून दाखवा!
spot the moneyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 3:34 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलेली आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतं. या चित्राकडे पाहिलं की आधी माणसाचा गोंधळ उडतो. डोकं शांत आणि मन एकाग्र केलं की या चित्राचं उत्तर सहज दिसू शकतं. ऑप्टिकल इल्युजमध्ये अनेक प्रकार असतात. कधी यात आपल्याला एखादा अंक शोधायचा असतो, कधी एखादं अक्षर शोधायचं असतं तर कधी या चित्रातील चेहरे शोधायचे असतात. अनेक पद्धतीचे प्रश्न असणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनवर उपाय एकच असतो, उत्तम निरीक्षण कौशल्य! बारीक निरखून बघा आणि उत्तर शोधा, सोप्पंय!

उत्तर कसं शोधायचं?

हे चित्र बघा, ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात तुम्हाला money हा शब्द शोधायचा आहे. तुम्ही बघू शकता की या चित्रात honey लिहिलेलं आहे. honey लिहिलेल्या या चित्रात तुम्हाला money शोधायचं आहे. हे उत्तर तुम्हाला लवकरात लवकर शोधायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं उत्तर कसं शोधायचं? आम्ही तुम्हाला सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. एक-एक ओळ तुम्ही नीट पाहिली तर तुम्हाला हा शब्द नक्की सापडू शकतो. वरून-खाली, डावीकडून उजवीकडे नीट बघा, थोडं फास्ट बघा म्हणजे उत्तर सुद्धा तितक्याच फास्ट सापडेल.

निरीक्षण कौशल्याचा कस

तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? याचं उत्तर शोधणं म्हणजे निरीक्षण कौशल्याचा कस लागतो. आता या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली बघा. एक-एक शब्द नीट पाहिला तर तुम्हाला money हा शब्द नक्की सापडेल. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? इतक्या शब्दांमध्ये हा शब्द शोधायचा म्हणजे कसरत आहे पण या दोन शब्दांमध्ये फक्त सुरुवातीचं अक्षर वेगळं आहे. सुरवातीला जिथे H आहे तिथे M हवाय. कोडे सोडवायचे असले तरीही त्याला वेळेचं बंधन आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

spot the money

spot the money

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.