Optical Illusion | या चित्रात 23 हा आकडा शोधून दाखवा!

ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम म्हणजेच कोडे! लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाईन आली आहेत. ऑप्टिकल इल्युजन किचकट असतात. नीट निरखून पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर सहज मिळू शकतं. ऑप्टिकल इल्युजन तुमची हुशारी दाखवून देतो. ज्याला याचं उत्तर सापडतं तोच खरा हुशार असतो असं म्हणायला हरकत नाही.

Optical Illusion | या चित्रात 23 हा आकडा शोधून दाखवा!
find the 23
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 5:32 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एकप्रकारचे कोडे असते. लहानपणापासून आपण कोडे सोडवत आलेलो आहे. ऑप्टिकल इल्युजन हा ऑनलाइन कोड्याचा प्रकार आहे. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात लपलेल्या गोष्टी शोधून काढायच्या असतात तर कधी चित्रांमधील फरक शोधायचा असतो. कधी कधी यात चुकलेलं स्पेलिंग शोधायचं असतं. अनेक प्रकार असतात पण यावर मार्ग एकच असतो, उत्तम निरीक्षण कौशल्य! या प्रकारची कोडी सोडवायला तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. मन एकाग्र ठेऊन नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. आता या चित्राकडे बघा आणि याचंही उत्तर लवकरात लवकर शोधून दाखवा.

23 हा आकडा शोधून दाखवा

हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला 23 हा आकडा शोधून दाखवायचा आहे. या कोड्याचं उत्तर शोधताना तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागेल. एक-एक ओळ नीट बघा, डावीकडून उजवीकडे, वरून-खाली, वेगात जर तुम्ही एक-एक अंक पाहिला तर तुम्हाला हा नंबर नक्कीच सापडेल. अभ्यासकांच्या मते ऑप्टिकल भ्रम व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ज्याला कुणाला याचं उत्तर लवकरात लवकर सापडतं तोच खरा हुशार म्हटला जातो.

मन शांत करा, एकाग्र व्हा

आता याचं उत्तर तुम्हाला सापडलंय का? मोजून दहा सेकंदात तुम्हाला हे उत्तर शोधायचं आहे. आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं, डोळे मिटा, मन शांत करा, एकाग्र व्हा आणि आधी मनात विचार करा की आपल्याला शोधायचं काय आहे? जे काही शोधायचं आहे ते आधी डोळ्यासमोर आणा. आपल्या डोक्यात जर क्लिअर असेल की आपल्याला शोधायचं काय आहे तर उत्तर शोधणे अधिक सोपे जाते. तुम्हाला आता तरी याचं उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर ठीक, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

here is the 23 number

here is the 23 number

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.