हत्ती दिसणाऱ्या या चित्रात मांजर शोधा!
ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. मेंदू शार्प होतो. रोज जर एक चित्र सोडवून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच पटकन सापडू शकतं. यात अनेक प्रकार असतात. कधी यात एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द तर कधी चेहरे. नीट निरखून पाहिलं तर उत्तर सापडतं.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनला मराठीत ऑप्टिकल भ्रम म्हणतात. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतं. प्रथमदर्शनी या चित्रात दिसतं तेच खरं असतं असं नसतं. चित्रात काहीतरी वेगळंच सत्य असतं आणि म्हणूनच त्याला ऑप्टिकल भ्रम असं म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन गोंधळून टाकणारं असतं. या चित्रात उत्तर शोधायचं म्हणजे निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. मेंदू शार्प होतो. रोज जर एक चित्र सोडवून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच पटकन सापडू शकतं. यात अनेक प्रकार असतात. कधी यात एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द तर कधी चेहरे. नीट निरखून पाहिलं तर उत्तर सापडतं.
मांजर शोधणं अवघड आहे का?
आता हेच चित्र बघा, हे चित्र प्रचंड व्हायरल होतंय. या चित्रात बेबी एलिफंट आहेत. सगळीकडे हत्तीच हत्ती! सुपासारखे कान असणारे हत्तीचे पिल्लू, हे चित्र खूपच गोंडस आहे. पण या गर्दीत कुठेतरी एक मांजर आहे. ही मांजर तुम्हाला शोधायची आहे. मांजर शोधणं अवघड आहे का? जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल आणि तुम्ही नीट निरखून बघाल तर तुम्हाला मांजर लगेच दिसणार.
उत्तर खाली देत आहोत
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? तुम्हाला यात मांजर दिसलीये का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं, डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली बघा. पटापट एक एक हत्ती बघा, यात कुठेतरी मांजर दिसलीये का? हत्तीच्या कानात बघा, हत्तीच्या डोक्यावर बघा, पायाजवळ बघा…आता तरी मांजर दिसलीये का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.