कोडे! शार्कमध्ये लपलेले मासे ओळखा
वरील चित्र हे कोडे आहे आणि त्याला ब्रेन टीझर असेही म्हणतात. हे केवळ लहान मुलांसाठीच नाही तर वृद्धांसाठी देखील डिझाइन केलेले आहे. या ऑप्टिकल भ्रमात आपण समुद्राच्या आत शार्कचा एक गट पाहू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन इमेजेस इंटरनेटवर दररोज व्हायरल होतात आणि ते सोडविणे प्रत्येकाला शक्य नसते. कारण यासाठी लोकांना पारखी नजर आणि तीक्ष्ण डोळ्यांची गरज असते. संशोधनात असे दिसून आले आहे की सामान्य मानवी मेंदू वेगवेगळ्या दृष्टीकोनातून गोष्टी किंवा चित्रे पाहतो. कधीकधी ते ऑप्टिकल भ्रम मानसशास्त्रीय चाचण्या देखील करतात, कारण आपण गोष्टी कशा पाहता यावरून आपलं व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता ठरू शकते. यावेळी आपण ऑप्टिकल इल्युजनचे एक उत्तम उदाहरण घेऊन आलो आहोत. चित्रात असलेल्या शार्कमध्ये लपलेले मासे शोधावे लागतील.
वरील चित्र हे कोडे आहे आणि त्याला ब्रेन टीझर असेही म्हणतात. हे केवळ लहान मुलांसाठीच नाही तर वृद्धांसाठी देखील डिझाइन केलेले आहे. या ऑप्टिकल भ्रमात आपण समुद्राच्या आत शार्कचा एक गट पाहू शकता. मात्र, ग्रुपमध्ये कुठेतरी एक मासा लपलेला आहे.
या कोड्यात “यापैकी कोणता शार्क नाही?” असं विचारण्यात आलंय. चित्रात लपलेला मासा शोधण्याचा प्रयत्न करताना हजारो लोक गोंधळून गेलेत. भल्या भल्यांना हे जमलं नाही. हे कोडे फक्त 5 सेकंदात ते सोडवायचे आहे.
ऑप्टिकल भ्रमांचे हे चित्र बारकाईने पहा आणि शार्कमध्ये लपलेले मासे ओळखण्याचा प्रयत्न करा. मासे शोधणे फार अवघड वाटेल, पण चित्राच्या वरच्या भागात शार्कचे चेहरे पाहिले तर लपलेले मासे सापडतील. माशाची शेपटी शार्कपेक्षा वेगळी असते. जर तुम्हाला अजून माशाचा शोध लागला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.